धुके दाटलेले...

Submitted by पद्मजा_जो on 4 July, 2012 - 05:56

वा मस्तच ! पजो नुकतीच पावसाळी भेट झालेली दिसते आहे लोणावळा किंवा सिंहगडला. Happy

धन्स उदया, अमित, चिमु, शशांकजी , प्रि, माऊ, सारीका, रुणुझुणू Happy

प्रि... Proud गलत जवाब... यातलं काहिच नाही...

माऊ.... नै गं... Happy

मस्त

सह्ही पजो...
लोणावळा , सिहंगड्ला भेट न देता एवढे सुंदर मग भेट दिल्यावर विचारायला नकोच Wink

छान

गवत काढण्यात (म्हणजे चित्रात गवताची पाती काढण्यात ) आता पजोचा हात बसलाय चांगलाच. मला या चित्रात धुकं जास्त आवडलं Happy

छान!

ऑसम