तु - मि आणि सेल फोन

Submitted by स श्वेता on 29 June, 2012 - 15:25

आकाशतला चंद्र आज फारच छान दिसत होता मधेच येनारी थंड हवेचि झुळूक,मनाला हळुवार गार करत होती.बाहेरची थंड हवा अनि रजई ची उब,या बरोबर मनत आसंक्या फुलपाखरे उडत होती.

होतंच कहिस तसं, सुंदर स्वप्न तर मी नेहमीच पाहते पण ते पूर्ण होताना आज प्रथमच अनुभवत होते,मला हवा तसा जोडीदार मिळाला आणि आयुष्य अगदी बदलून गेलं.आत्तातरी मला मझ्या नशिबाचा हेवा वाटत होता. हसण्यासाठी आता कारणाची गरजा न्हवती...नेहमी कुणीतरी मोरपीस फिरवल्यासारखा भास होत असे आत्ता जरी हे खूप वेगळ वाटलं... तरी त्यावेळी खूपच साहजिक वाटत होत ..आणि सगळयान मध्ये असताना गोड आठवणीने येणारे हसू कसे लप्वावे हेच मोठे कोडे होते !!

पण कितीही केले तरी हे हसणे कोणाच्याच डोळ्यातून nistaiche नाही.. आणि मग आवाज यैचाच "बघ कळी कशी खुलली आहे ती"!! मला छेडता छेडता तेही आपल्या भूतकाळात फिरून यैचे...
फोन वर तासंतास चालणाऱ्या त्या गप्पा आणि निरर्थक रुसवे फुगवे ..एका मेकांना जाणून घेण्याची उत्कटता, बोलण्याचे ते निष्कर्ष आणि आपला जोडीदार कसा आपल्याला हवा तसा आहे या कल्पनेने हुरळून जाणारे ते मन...सगळंच कसं मस्त वाटत होतं.

आपल्या त्या जीवलागाचा आवाज त्याची काळजी हे सगळंच प्रेम या शब्दात अडकलं होतं..ते तीन शब्द इकने आणि इकवने हास मुख्य भेटीतला कार्यक्रम असे...

फोन कोण आधी ठेवणार मग तू ठेव मी ठेव या पोरकट पानात चक्क अर्धा अर्धा तास घालवैचा !! पण त्यावेळी हे सगळं अगदी असंच असतं आणि असंच असैला हवं आयुष्य त्या त्या वेळी कधी शहाणपणाने तर कधी लाडीवाल्पानाने झेलावं.. आणि तेव्ड्याच सरायीतपने ते हातात जोपासाव सुद्धा.
नेहमी गाडी लवकर चालू होत नाही म्हणून चिडचिड करणारी मी...आज चक्क त्याची गाडी रस्त्यात बंध पडली तरी इकदम शांत होते..आता ओशाळलेल्या आपल्या जोडीदाराला धीर देण्याच शहाणपण मला कुठून आले होते हे माहित नाही..लग्न जमल्या वर बहुदा हे आपसूकच येतं असावं.

भेटी गाठी तस्य quachitach झाल्या पण त्या प्रत्येक भेटीतला क्षण मनाला वेड लावणारा होता..तू माझ्या घरी कधी येणार यासारख्या प्रश्नांनी मन व्याकूळ व्हैचे.इक मेकांपासून दूर जाताना मन या सगळ्या सुखद क्षणांना कवटाळून बसैचे..

खरच हि अशी अधीरता असा प्रेम सगळ्यांच्या आयुष्यात येते आणि आयुस्याभर मनाला इक गार फुंकर देऊन जाते ...

गुलमोहर: 
शब्दखुणा: