हत्ती

Submitted by बेफ़िकीर on 7 June, 2012 - 03:09

हत्ती

हत्ती हत्ती

हत्ती काळा

हत्ती सोंडवाला

हत्ती

हत्ती हत्ती

हत्ती आहे का हत्ती?

मला वाटलं असेल हत्ती

हत्तीच नाहीये?

मग हत्ती तरी आहे का?

साधा हत्ती नाही?

हत्ती हत्ती

हत्ती होता ना?

हत्ती नव्हता?

हत्ती होता की

हत्ती

हत्ती हत्ती

हत्ती वेडा

हत्ती शहाणा

हत्ती हत्ती

हत्ती आणू का?

हत्ती नको आणू?

हत्ती आणतो की?

हत्ती हत्ती

हत्ती आला

हत्ती आधी नव्हता

हत्ती आत्ता आला

हत्ती हत्ती

हत्तीच हत्ती

================

दूरच्या नात्यातील एका तीन वर्षाच्या मुलीकडे एक खेळण्यातील लाकडी हत्ती असून ओ तिला अतिशय आवडतो. तो ती सतत जवळ बाळगून असते. एकदा तो हत्ती विसरून ती एकांकडे गेली असताना त्यांनी तिला सहज विचारले. "काय गं? हत्ती कुठे आहे तुझा?". त्यावर ती नुसतेच "हत्ती.....हत्ती हत्ती हत्ती.... हत्ती' असे बराच वेळ म्हणत बसली. त्या अनुभुतीवरून सुचलेले हे दर्दभरे काव्य आपल्यासमोर सादर करताना आनंद होत आहे

===============

-'बेफिकीर'!

हत्तीच्या!!! असे आहे होय????

Biggrin

ठमादेवी उगवल्या त्या हत्तीमुळे बहुतेक.

कुणीतरी लिहलय की हत्ती आणि माकड यांच्या विषयी मानवामध्ये खुप आकर्षण असते.

लय भारी !!!
हे आज वाचले...ते ही तुम्ही नारळी हती च्या खाली लिंक दिली होती म्हणुन...नाही तर राहिलेच असते वाचायचे Happy

रच्या नात्यातील एका तीन वर्षाच्या मुलीकडे एक खेळण्यातील लाकडी हत्ती असून ओ तिला अतिशय आवडतो.
>>
हडुप हती Happy
http://www.quora.com/Whats-the-origin-of-the-name-Hadoop

बेफि ही कथा तुम्ही चोरली असे मला अजिबात म्हणायचे नाही हा Happy
नारळ घ्या Happy

सहि