मुतारीला वास नाही चांगला

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 7 June, 2012 - 01:37

मुक्त्या, अरे संदर्भ लिही:
प्लॅनिंग कमिटी जी ३०रु हून कमीत ग्रामिण खेडूतांचा दिवसाचा उदरनिर्वाह होऊ शकते असं म्हणते तीच्या ऑफिसतली टॉयलेट(२ फक्त) ३० लाखाहून जास्त किंमतीची आहेत. - हा संदर्भ आहे.

Proud

मंदार, कॉपी पेस्ट Happy

कविता आवडली.
या विषयाला कुणी अजून सिरियसली का घेत नाहीये?

अक्षरशः आपण भरलेल्या टॅक्सची नासाडी आहे.

छान

साती, असे किती विषयांना गंभीरपणे घेणार लोक? दररोज एक नविन प्रकरण उघडकीस येत असते.
रोज मरे त्याला कोण रडे, अशी स्थिती झाली आहे.

३५ लाखाची आहे म्हटल्यावर फ्लश केल्यावर अत्तराचे फवारे येतील अशी अपेक्षा असावी.. त्या अर्थाने "वास नाही चांगला" हा अपेक्षाभंग अलंकार जमून आलाय Happy

>>खायचे: मॅडम आणि दाखवायचे: सरदार
बाकी लगे रहो..

छाना विडंबन
मुक्तेश्वर ... अशा अनेक निर्मल्/सुलभ/आदर्श मुता-या जागोजागी दिसतील
उदय सहज विडंबनालाही आपला असाच प्रतिसाद.. तो ही एका हिशोबतपासणीसाकडुन... दाद ही निष्पक्ष देता येत नाहे काय

उदय सहज विडंबनालाही आपला असाच प्रतिसाद.. तो ही एका हिशोबतपासणीसाकडुन... दाद ही निष्पक्ष देता येत नाहे काय >>>>>. तुम्ही तुमचे बघा....... मधे मधे लुडबुड करु नये... योग्य उत्तर दिले जाईल.. हे लक्षात ठेवा