वाटते त्यांना आपली गळचेपी होत आहे (हजल)

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 4 June, 2012 - 04:55

क्रूपया सर्वांनी खेळीमेळीने स्विकारावी ही विनंती. कुणालाही दुखावण्याचा माझा प्रयत्न नाही आहे.

hajal.jpg

मुक्तेश्वरा,

हजल नव्हे ही, काकाकमध्ये टाक(आग्रह नाही अर्थातच)

हजलेत गझलेचे सर्व नियम पाळावे लागतात. फक्त तिचि प्रकृती अतिमिश्कील्/विनोदी/हास्योत्पादक असते.