मावळत्या दिनकरा...

Submitted by पद्मजा_जो on 30 May, 2012 - 02:40

व्वावा! पजो...अफाट काढलयस! पण काहीतरी कमी वाटत होतं.
हां आठवलं! मावळतीला पक्षी काढलेस की अजुन छान वाटत्.म

चित्र छान आहे
फक्त सुर्याखाली जि समतल रेषा मारली ती नको होती, एकतर वर खाली गेलेली तिरपी -तारपी पाहीजे होती

सारखं सारखं मस्त, छान, अप्रतिम, सुंदर याचा कंटाळा आलय पजो Happy
या चित्रासाठी एक मस्तानी तो बनती है.....!

कधी देतेयेस सांग Proud

धन्स ऑल.. Happy

Happy

आर्यातै, शोभा... ह्म्म्म... पक्षी... राहिलेच.. बघु अ‍ॅड करेन... Happy

प्रि. तुझा मस्तानीवाल्या वाक्यापुरता अनुल्लेख Wink Proud
बाकी धन्स Wink

Happy

मस्तच!
एक शंका आहे. बहुतेक वेळा जेव्हा सुर्य लाल दिसतो मावळताना, तेव्हा आजुबाजूचा रंग ही गडद लाल किंवा काळ्सर लाल असलेला असतो. कारण सुर्य लाल दिसण्याचे कारणच क्षितिज व आपल्यामधील धूर किंवा धूळ यांचे वाढलेले प्रमाण असते. जेव्हा सुर्य पिवळाधमक असतो तेव्हा आजुबाजूचा रंगही लाल, पिवळा किंवा खूपसा प्रकाश असलेला असतो.
त्याची कृपया खात्री करावी.

बाकी चित्र सुरेखच आहे.

धन्स ऑल... Happy

कृपया खात्री करावी.>>> हो नक्की Happy

किनार्‍यावर पावलांचे ठसे अ‍ॅड करता येतील का????>>> ह्म्म..... not a bad idea... बघते Happy

Pages