Submitted by उदयन. on 29 May, 2012 - 09:38
टांग तुझ्या नानाची
हात तुझ्या बाबांचा
.
टांग तुझ्या नानाची
हात तुझ्या बाबांचा
.
शर्ट तुझ्या लेकाचा.
पँट तुझ्या मामाची
.
.
घाल की लेका
अरे घाल की लेका
विजार तुझ्या काकांची
.
गोष्ट करतोय मानाची
टांग तुझ्याच नानाची.........
.
.
पुढे..........? पुर्ण करा...........
.
हे जे काही आहे ते... हलकेच घ्या.....जड घेउ नये....
ता.टी.
.
हा विभाग काहीच्या काही कविता ...... यात आहे... त्यामुळे उगाच या प्रकारात कविता शोधु नये.......
शोधल्यास मी जवाबदार राहणार नाही....:)
गुलमोहर:
शेअर करा
आज चिंतन करतो जरा.. उद्या
आज चिंतन करतो जरा.. उद्या करतो पुर्ण
उदय अशक्य आहेस तू
उदय
अशक्य आहेस तू
अ ह श क्य ह.... टोटल का च्या
अ ह श क्य ह....:)
टोटल का च्या का.....:)
कै च्या कै ... गोष्ट करतोय
गोष्ट करतोय मानाची
टांग तुझ्याच नानाची.........
डोस्क तुझ्या भावाचं
केस तुझ्या म्हेवण्याचे
चोर की लेका...
अरे मार की लेका
टोपी तु शेजार्याची.....
गोष्ट करतोय मानाची अन टांग
गोष्ट करतोय मानाची
अन टांग तुझ्या नानाची
सोंगं करतोय वाघाची
अन माहिती नै रानाची
जपून ठेव कोंबडी आता
देईल अंडी सोन्याची
गोष्ट करतोय मानाची
अन टांग तुझ्या नानाची
(No subject)
महान आहात सगळेच
महान आहात सगळेच
गोष्ट करतोय मानाची टांग
गोष्ट करतोय मानाची
टांग तुझ्याच नानाची..
कशाला पुर्ण करायची
कविता आहे उद्याची
अपुर्ण कुठे दिसते तुला
नजर कुठे आहे डोळ्याची
गोष्ट करतोय मानाची
टांग तुझ्या नानाची
धन्यवाद . . .हे जे काही
धन्यवाद
.
.
.हे जे काही प्रकार आहे त्याला पुर्ण करण्यात आपला हातभार लावलात......:)
गोष्ट करतोय मानाची अन टांग
गोष्ट करतोय मानाची
अन टांग तुझ्या नानाची
तयारी नाही भाताची
अन बात करतोय कोंबडीची
ढकल गाडी नॅनोची
अन किचेन आणलीय फेरारीची
वेळ झाली पार्टीची
काकाकच्या सेलिब्रेशनची
उघड आता चंची
काढ पुडी फुटाण्याची
गोष्ट करतोय मानाची
अन टांग तुझ्या नानाची
नानाला फुटला बुडबुडा झाला
नानाला फुटला बुडबुडा
झाला त्याचा खुळखुळा
वा उदय अशी कविता तू आणि तूच
वा उदय अशी कविता तू आणि तूच करू शकतोस आम्हाला तुझा अभिमान आहे
पु क शु
केदारदा थोडसं
केदारदा थोडसं बदलुन,
पु.क.शु,ना
. .छान
.
.छान
कवितेत फक्त नाना,मामा, काका,
कवितेत फक्त नाना,मामा, काका, लेक, बाबा हे पुरुषवाचक शब्द आहेत
बघा अमीर बरोबर म्हणतोय....... स्त्रीभॄणहत्येचे परिणाम समाजात काय कवितेत पण दिसू लागलेत

भुंग्या कैच्याकै
भुंग्या

कैच्याकै
............ हा प्रकार आमिरला
मंदार_जोशी
मंदार_जोशी
