Submitted by चांगभलं on 28 May, 2012 - 04:06
हा निर्बल अर्र निर्मल बाबा काय प्रकार आहे ?
सकाळी उठलं कि बघू त्या channal वर याची किरपा बरसत असते
असला चमडी वाटतो हा माणूस
म्हणजे समागम* भरवतो
समागम म्हणजे तसला नव्हे याची नोंद घ्यावी 
गुलमोहर:
शेअर करा
हे बाल साहित्य आहे का?
हे बाल साहित्य आहे का?
चुकून चूक झालेली होती गुना
चुकून चूक झालेली होती
गुना कागलकर साहेब
असेही ऐकून आहे जामोप्या उर्फ
असेही ऐकून आहे जामोप्या उर्फ नटरंग
कि निर्बल बाबा मागास वर्गीयांना घसघशीत दिस्कौंत देतात
तुमचे विचार जाणून घ्यायला आवडतील
झुंझार प्रहार करणार्या
झुंझार प्रहार करणार्या पत्रकार चांगभल यान्च स्वागत
नारायण, नारायण
ना.मु.ली
ना.मु.ली
गेंगाण्या आवाजाच्या एका
गेंगाण्या आवाजाच्या एका स्वाभिमानी नेत्यालाही निर्मलबाबाच्या बरॅक मधे नेऊन ठेवलं पाहीजे...
गेंगाण्या ते कोक्णि का हो?
गेंगाण्या
ते कोक्णि का हो?
ख्या ख्या जामोप्याची भारी
ख्या ख्या जामोप्याची भारी मारलीत चांगभल जी
अवांतर : निर्बल बाबा विषयी काहीच माहिती नाही