माझ्या रांगोळ्या

Submitted by अर्चना पुराणिक on 27 May, 2012 - 14:44

नमस्कार, मी अर्चना पुराणिक, मायबोलीची आजच सभासद झाली आहे.माझा आवडीचा विषय म्हणजे हस्तकला.प्रथम गणपती बाप्पा पासून सुरुवात.
आपल्याला आवडेल हि अपेक्षा करते...

401212_359569764063398_100000311311391_1178674_825281861_n.jpg

गुलमोहर: 

मायबोलीवर तुझं मनापासून स्वागत अर्चना Happy
आता तुझ्या खजिन्यातून येऊ देत बाहेर तुझ्या कलाकृती Happy
गणपती मस्तच !!

mastch

आमच्या कुवैत महाराष्ट्र मंडळानी मला एक खूप छान संधी दिली होती.
ती म्हणजे माझं रांगोळीच वर्कशॉप त्यातला हा एक नमुना खास मायबोलीकरांसाठी...

DSC00153.JPG

सुंदर!

दोन्ही रांगोळ्यांमधल्या ठसठशीत रेघा आणि गालिच्यातली रंगसंगती फार आवडली.

हाही छानच आहे गालिचा फक्त बॅकग्राऊंअडचे कलर्स थोडे डार्क असते तर पांढरा रंग अधिक उठून आला असता हेमावम... Happy