नमस्कार

Submitted by आभा अक्षय on 15 May, 2012 - 01:12

मी सध्या दुबई मधे राहते आहे .... मला इथे मराठी लोकांच्या ग्रुप शी मैत्री करायला आवडेल... तर एरिया प्रमाणे लोक कसे काय शोधू ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार,
हितगुज- ठिकाणानुसार आहे. तिथे दुबईमधले लोक भेटतील.
आपल्या आवडत्या विषयांवरील धाग्यांवरही प्रतिसाद देऊ शकाल. आणि लेखनही करु शकाल.