डायरी-imagine! future and past ...

Submitted by Mandar Katre on 11 May, 2012 - 12:40

समजा आज ११ में १९३२ तारीख आहे , तुमची डायरी कशी असेल ?
उदा. माझी डायरी-

काल रत्नागिरी ते मुंबई येण्यासाठी संध्याकाळी ५ ला बोट पकडली , सकाळी ७ ला बोट भाऊच्या धक्क्याला लागली , मग घोडागाडी आणि ट्राम ने गिरगाव ला पोचलो ...............
इ.इ.इ.

समजा आज ११ में २०३२ तारीख आहे , तुमची डायरी कशी असेल ?
उदा. माझी डायरी-
आज सकाळी माझ्या बी एम डब्ल्यू फ्लायिंग कार मधून दिल्ली ते मुंबई प्रवास केला , खूप मज्जा आली ,फक्त ३ तासात घरी.
इ.इ.इ.,...............................

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आज सकाळी माझ्या बी एम डब्ल्यू फ्लायिंग कार मधून दिल्ली ते मुंबई प्रवास केला , खूप मज्जा आली ,फक्त ३ तासात घरी.>>>>>>>>
आइन्स्टाइनचे वाक्य आठवले - तिसरे महायुद्ध कोणत्या शस्त्रांनी लढले जाइल ते मला माहित नाहि पण चौथे महायुद्ध मात्र दगड आणी फांद्यांनी लढले जाइल