टाकावुतून टिकावू ----

Submitted by निवा on 8 May, 2012 - 05:10

माझ्या मुलीच्या जुन्या स्कर्टचे तयार केलेले पिलो कव्हर व लोड कव्हर ..

हे पहा --

https://lh5.googleusercontent.com/-RJoCgyuVrYY/T6jW-FMwmlI/AAAAAAAAA1g/Q...

https://lh6.googleusercontent.com/-ZPfvfcnSSWU/T6jX3vJ3iUI/AAAAAAAAA1o/5...

गुलमोहर: 

असे रिसायकलिंग आवश्यक आहे. दोन्ही छान झालेत. जुन्या स्कर्टचे तर अजिबात वाटत नाहीयेत. आणि शिलाईपण सुबक झालीये. खूप आवडले.