फोटोशॉप किडे - ३ (फोकसिंग आणि polygonal lasso tool)

Submitted by मुरारी on 4 May, 2012 - 01:50

फोटोशॉप किडे - १

फोटोशॉप किडे - २

नमस्कार.. आजच्या भागात आपण polygonal lasso टूल चा एक उपयोग पाहणार आहोत
polygonal lasso हे टूल.. selection साठी वापरल जात , इखाद्या फोटो वरचा आपण आपल्याला हवा तो भाग आपण या टूल ने सिलेक्ट करू शकतो

फोकसिंग ...
फोटोग्राफी मधला अत्यंत महत्वाचा भाग .. फोकसिंग मुळे फोटो खूप उठून दिसतो.. आपल्याला हव ते ऑब्जेक्ट आपण SLR कॅम ने सिलेक्ट करू शकतो.
इवन डीजीकॅम मध्ये ऑटो focus ची सोय असते..
पण तरीही जर आपल्याला तसा इफेक्ट हवा असेल तर फोटोशॉप दिमतीला आहेच ...

मला हवी तशी इमेज सापडत नव्हती.. म्हणून मी माझ्याच फोन च केलेलं "3d rendar " वापरतोय ,

नेहमी प्रमाणे इमेज चा एक layer बनवला

त्यावर gaussian blur फिल्टर दिला

आता डाव्या बाजूच्या टूल panel मधून polygonal lasso tool घ्या

संपूर्ण मोबिल व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या
आणि सिलेक्ट झालेला भाग सरळ डिलीट मारून टाका

झालं काम तमाम Happy

गुलमोहर: 

परत एकदा चांगली माहिती, नक्की वापरून बघणार.

फक्त एक शंका - एखाद्या ऑब्जेक्टचं फोकसिंग व्यवस्थित झालं नसेल तर त्यासाठी हे वापरायचं कां?

त्याने फोटो एकसारखा ब्लर होतो

तुम्ही बाकीचे फिल्टर देखील वापरून पाहू शकता.. मला हा बरा वाटला Wink

सिलेक्शन आणि ब्लर चा काही संबंध नाही
ब्लर इफेक्ट आपण फोकसिंग साठी वापरला आहे..

नुसतंच lasso टूल वापरून पहा , सिलेक्शन करता येईल