नवीन व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात -TM -कॉपी राईट- ®

Submitted by Diet Consultant on 3 May, 2012 - 12:41

नवीन व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात

१. TM म्हणजे ट्रेड mark का ? त्याचे registration गरजेचे आहे काय ?

२. वेबसाईट साठी कॉपी राईट विकत घ्यावे लागतात का ? खर्च kiti ? गरजेचे आहे काय ?

३. ® म्हणजे registered का ? त्यासाठी फार खर्च येतो म्हणे ! गरजेचे आहे काय ?
४. आप - intellectual rights साठी खर्च किती ?

५. TM आणि registration साठी कोणाला approach करावे ? C .A म्हणतात हे आमच्यात येत नाही. सगळेच वकील हे करीत नाहीत !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा व्यवसाय कितपत वाढेल, यावर रजिस्टर करायचे किंवा नाही हे ठरेल... तुमचा व्यवसाय अगदी मर्यादीत असेल, तर याची तुम्हाला गरज वाटणार नाही.

इंट्लेक्चुअल राइट ( आय आर) या विषयात अधिक ज्ञान असलेले वकील असतात. ते करुन देतील. तुमच्या जवळच्या वकिलाला जरी विचारलेत तरी या विषयातील त्याचा मित्र तो गाठून देऊ शकेल.