Submitted by प्रिया७ on 27 April, 2012 - 21:47
पुण्यात औंधजवळ कुठले चांगले कंप्युटर क्लासेस आहेत का? HP Quick Test Pro , LoadRunner or Business Objects शिकायचे आहे. डेक्कन जवळ असले तरिहि चालतिल.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नळ स्टॉप जवळील SEED
नळ स्टॉप जवळील SEED Tehnologies मध्ये चांगले कोर्सेस आहेत. शिक्षणाचा व शिक्षकांचा दर्जा इतर क्लासच्या तुलनेत चांगला आहे. त्यांचे पुण्यात अनेक ठिकाणी क्लासेस आहेत. इथे बघा - http://www.seedinfotech.com/
सीड औंधमध्ये सुद्धा आहे. इथे चौकशी करा.
Mr. Milind kulkarni +91-20-25898486 aundh@seedinfotech.com
---------------------------------------------------------------------------------
Fands Infonet सुद्धा चांगले प्रशिक्षण देतात. इथे बघा - www.fandsindia.com
यांच्याशी बोलून बघा. Ms. Natasha Deokule on +91-20-2546 3981 / 2546 8882
Mail: natasha@fandsindia.com
त्यांचा पत्ता - Redg. off. :- 1, "Sheshadri" 1, Rambaug Colony, Opp. Rupee Bank, Paud Rd. Pune - 411038, India.
धन्यवाद मास्तुरे! मी ऑनलाईन
धन्यवाद मास्तुरे! मी ऑनलाईन सर्च केले तेंव्हा SEED Tehnologies पाहिले होते. नाव आधि कधि ऐकले नव्ह्ते. मी भारतात होते तेंव्हा NIIT/Aptech/ Bostons चे क्लासेस होते ते आता दिसले नाहित. म्हणुन विचारले. माहिति साठि पुन्हा एकदा धन्यवाद. वरिल ठिकाणि चौकशी करुन बघेन.
सीड व फॅण्डस् मध्ये संगणक
सीड व फॅण्डस् मध्ये संगणक प्रशिक्षणाचा दर्जा इतर संस्थांच्या तुलनेत चांगला आहे.