माहीती हवी आहे. पुण्याजवळचे ठिकाण

Submitted by मेधावि on 27 April, 2012 - 20:15

पुण्यापासून १- २ तास प्रवासाचा वेळ असलेले ठिकाण शोधत आहोत. जुलै महिन्यात गुरुपौर्णिमेचा गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे. (साधारण २०-२५ लोक आहेत) त्यामुळे आदल्या दिवशी संध्याकाळी प्रवास, मग मुक्काम व दुसर्‍या दिवशी दिवसभर रहाता येइल व जिथे खाण्यापिण्याची सोय होउ शकेल व गाण्याच्या कार्यक्रमासाठे स्टेज, माईक वगैरे मिळू शकेल अश्या जागेच्या शोधात आहोत. माबोकरांकडून काही माहिती मिळू शकेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबो वर्षाविहार झालेल्या सगळ्या जागा चेक करा.... बहुतेक सगळ्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तशी सोय होऊ शकेल...