पद्मजा, हे सुंदरच आहे (नेहमीप्रमाणेच.)
पण अशावेळी सहसा एखाद्या कोपऱ्यातून सूर्याचा एक झळाळता सोनेरी
किरण येत असतो. आणि तो बाभळीच्या साध्या झाडावर जरी पडला,
तरी ते झाड विलक्षण तेजस्वी दिसते. शिवाय या दिवसात त्यावर
पिवळी फुले असतातच.... तो नजारा बघायला आवडेल.

पिवळी फुले असतातच.... तो नजारा बघायला आवडेल.>>>> १००००००००००००००००००% अनुमोदन.
मंगेश पाडगांवकरांचं एक गाणं— "दाटुन आलेल्या संध्याकाळी अवचीत सोनेरी ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं.."
सुंदर..................
सुंदर..................
वा वा
वा वा वा
अप्रतिम
मस्त
सुंदर
मला त्या झाडाखाली बसलेल्यांचा हेवा वाटतोय
आता पाऊस येईल आणि ते भिजतील
मला पण भिजायचयः)
भाव मस्त जमला आहे. सुंदर
भाव मस्त जमला आहे. सुंदर
सुंदर!
सुंदर!
मस्त
मस्त
(No subject)
जबरदस्त आहे. अगदी कोणत्याही
जबरदस्त आहे. अगदी कोणत्याही क्षणी धो धो पावसाला सुरवात होईल असं वाटतंय - आणि यातच या चित्राचं यश आहे
पजो, छान आलय ग चित्र. फक्त
पजो, छान आलय ग चित्र.
फक्त ढगांचा काळा रंग थोडा अजून हवा का?
बेस्ट....
बेस्ट....
अगं? कसलं गोड चितारलंस, जादू
अगं?
कसलं गोड चितारलंस, जादू आहे पोरी तुझ्या हातात..
जियो
अगदी पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा.. "च" आहे हा!! लईच भारीये!
परफेक्ट !! पावसाळ्याच्या
परफेक्ट !!
पावसाळ्याच्या सुरूवातीला येऊरच्या टेकडीवर दाटलेले गच्च ढग आमच्या घरातून अगदी असेच दिसतात.
पद्मजा, हे सुंदरच आहे
पद्मजा, हे सुंदरच आहे (नेहमीप्रमाणेच.)
पण अशावेळी सहसा एखाद्या कोपऱ्यातून सूर्याचा एक झळाळता सोनेरी
किरण येत असतो. आणि तो बाभळीच्या साध्या झाडावर जरी पडला,
तरी ते झाड विलक्षण तेजस्वी दिसते. शिवाय या दिवसात त्यावर
पिवळी फुले असतातच.... तो नजारा बघायला आवडेल.
अप्रतिम !
अप्रतिम !
व्वा! कधीही कोसळेल!
व्वा! कधीही कोसळेल!
व्वा !!
व्वा !!
थोडे अजून येऊ दे ना ढग
थोडे अजून येऊ दे ना ढग
आता या चित्रा साठी वेगळं असं
आता या चित्रा साठी वेगळं असं काय लिहू?...
आम्ही सातवीमधे असताना मराठीच्या पाठ्य-पुस्तकात (बहुधा) श्री. म. माटे यांची 'किती तरी दिवसात...' ही सुन्दर कविता होती... त्याची आठवण झाली...
अप्रतिम.
अप्रतिम.
शब्द अपुरे पडतात आहे..तुझे हे
शब्द अपुरे पडतात आहे..तुझे हे चित्र बघुन
पजो जबराट अगदी तुझ्या
पजो जबराट अगदी
तुझ्या कलेसाठी ___/\___
पद्मजा, हे सुंदरच आहे
पद्मजा, हे सुंदरच आहे (नेहमीप्रमाणेच.)
पण अशावेळी सहसा एखाद्या कोपऱ्यातून सूर्याचा एक झळाळता सोनेरी
किरण येत असतो. आणि तो बाभळीच्या साध्या झाडावर जरी पडला,
तरी ते झाड विलक्षण तेजस्वी दिसते. शिवाय या दिवसात त्यावर
पिवळी फुले असतातच.... तो नजारा बघायला आवडेल.>>>> १००००००००००००००००००% अनुमोदन.
मंगेश पाडगांवकरांचं एक गाणं— "दाटुन आलेल्या संध्याकाळी अवचीत सोनेरी ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं.."
अतिशय आवडले माझाच एक शेर
अतिशय आवडले
माझाच एक शेर आठवला..
चिंब होण्याच्याच इच्छेने जरी माणूस येतो
नेहमी आभाळ भरले की कुठे पाऊस येतो
-'कणखर'
सुर्रेख!
सुर्रेख!
चित्र छान आहे.
चित्र छान आहे.
प.जो.. सुंदर... खुपच आवडले...
प.जो.. सुंदर... खुपच आवडले...
मस्त! प्रपोर्शन आणि कंपोझिशन
मस्त! प्रपोर्शन आणि कंपोझिशन ग्रेट झालय! सुरेख आकाश!
लै म्हन्ज्जे लै भरी
लै म्हन्ज्जे लै भरी
// नभ उतरु आले // झकास
// नभ उतरु आले //
झकास
धन्स ऑल.... मला त्या
धन्स ऑल....
मला त्या झाडाखाली बसलेल्यांचा हेवा वाटतोय>>> प्रिया... हम्म्म
अगदी कोणत्याही क्षणी धो धो पावसाला सुरवात होईल असं वाटतंय >>> येस्स्स...
अगदी पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा.. "च" आहे हा!! लईच भारीये!>>> बागु... ह्म्म....
दिनेशदा... नक्कीच तसं एक चित्रं जमतय का बघते
थोडे अजून येऊ दे ना ढग >>> ह्म्म... पण एडिट करायचा कंटाळा करतेय
विवेकदादा..
स्मितूतै, मयु
सारु... काय मस्तं ओळी आहेत गं.... सह्हीच...
कणखरजी... व्वा!! मस्तं शेर....
सगळ्यांना खुप खुप धन्स...
क्लासच, एकदम मस्त सापडलाय
क्लासच, एकदम मस्त सापडलाय कॅमेर्यात दाटलेला पाऊस
Pages