कौटुंबिक सहल

Submitted by मया on 18 April, 2012 - 02:03

आम्ही कौटुंबिक सहल काढत आहोत एका दिवसाची ज्यात आम्हाला पुण्याला जायचं आहे जेजुरी सुधा आम्ही मुंबई मधून निघणार आहोत शनिवारी रात्री आणि रविवारी रात्री घरी येणार. तरी कोणी आम्हाला माहिती देऊ शकेल का पुण्यात किती स्थळे आहेत बघण्या सारखी जवळ जवळ असावीत अशी आसपासच्या भागात त्या रस्त्यात लागतील ती पण सांगा.

जेजुरी ला राहण्याची सोय होऊ शकते का............

मला माहित असलेली स्थळे तिरुपती, प्रती शिर्डी...........

कोणाची २० माणसे आराम शीर बसतील अशी गाडी असेल तरी सांगावी AC आणि NON AC भाडे सांगावे. (पूर्ण चालकाचा खर्च पकडून )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात कुठल्याही Travel Agent कडे जा आणि दोन दिवसात अष्टविनायक बघा. देवदर्शन आणि सहल दोन्ही होईल. ही लोक सर्व सर्व व्यवस्था करतात. अनेक वर्षांपासून ही सोय असल्यामुळे बर्‍याच गोष्टींमधे स्थिरता आली आहे.