कल्याण दरवाजा....

Submitted by पद्मजा_जो on 18 April, 2012 - 00:43

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पायर्‍या आवडल्या, पण दरवाजाजवळच्या पायर्‍या अधिक उजळलेल्या दिसायला हव्यात ना?

अप्रतीम आहे.

पजो, दर वेळी असं चित्र काढतेस की हे सर्वोत्तम असं वाटतं. पण पुढच्यावेळी तेच Happy
ह्या चित्राबद्दल बोलायला खरं तर शब्दच नाही आहेत. दरवाजा बघितला नाही तर पायर्‍या जवळजवळ फोटोत येतील तितक्याच जिवंत वाटतात.

पद्मजा, हे आवडलं. पण मला अशा ऐतिहासिक वास्तूंची चित्रे त्यांच्या वैभवकाळातली
बघायची खुप इच्छा आहे. फोटो काढताना नाईलाज असतो. त्यांचे सध्याचे भग्न रुपच
फोटोत येते. पण जे कॅमेराला शक्य नसते, ते तूम्ही चित्रकार मंडळी, सहज करु शकता.

पण मला अशा ऐतिहासिक वास्तूंची चित्रे त्यांच्या वैभवकाळातली
बघायची खुप इच्छा आहे. फोटो काढताना नाईलाज असतो. त्यांचे सध्याचे भग्न रुपच
फोटोत येते. पण जे कॅमेराला शक्य नसते, ते तूम्ही चित्रकार मंडळी, सहज करु शकता.>>>>>>>>दिनेशदाना अनुमोदन.
खरं आहे पद्मजा, तू अशी पण चित्र काढत जा. Happy

वॉव!

मस्त पजो ! सुंदर आलं आहे हे पण. फक्त ललिता म्हणाली तसं वरच्या पायर्‍यांवर थोडा जास्त उजेड करुन बघ ना. अजुन हुबेहुब वाटेल.

पायर्‍या आवडल्या, पण दरवाजाजवळच्या पायर्‍या अधिक उजळलेल्या दिसायला हव्यात ना?
>>> ललिता-प्रीति + १

पजो, दर वेळी असं चित्र काढतेस की हे सर्वोत्तम असं वाटतं. पण पुढच्यावेळी तेच
ह्या चित्राबद्दल बोलायला खरं तर शब्दच नाही आहेत. दरवाजा बघितला नाही तर पायर्‍या जवळजवळ फोटोत येतील तितक्याच जिवंत वाटतात.
>>>

+१००००

मस्त मस्त मस्त.....

छान Happy

Pages