त्या तिथे.... पलिकडे...

Submitted by पद्मजा_जो on 17 April, 2012 - 00:52

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वन मोअर टाईम, क्लास क्लास!
सुंदरच, चला ईमेल करा मला (प्लीज प्लीज) Happy

पद्मजा,खुपच सुंदर्.
वार्‍याची दिशा,गवताची पाती,झाडाचे कापलेले खोड ,टेकरीचा आभास अन निरभ्र आकाश खुपच सुरेख जमलंय..

वार्‍याची दिशा,गवताची पाती,झाडाचे कापलेले खोड ,टेकरीचा आभास अन निरभ्र आकाश खुपच सुरेख जमलंय..
>>>
+१००००

मस्तच गं
प्रत्येक कवितेत एक चित्र असत आणि प्रत्येक चित्रात एक कविता!
Hence Proved !
Happy

पजो, अशक्य सुंदर जमलं आहे. गवताचं टेक्शचर आणि आकाश बेफाम सुंदर आहे. रंगसंगती आणि ओवरऑल इफेक्ट एकदम मस्त !

केवळ अप्रतिम!!!!!

वार्‍याची दिशा,गवताची पाती,झाडाचे कापलेले खोड ,टेकरीचा आभास अन निरभ्र आकाश खुपच सुरेख जमलंय.>>>>>+१

धन्स ऑल.... Happy

पण ती झाडे कापलेली का आहेत?>>> ह्म्म.... खरतरं... यातला विचार थोडासा वेगळा...
कापले जाण्यापुर्वीचे सगळे उन्ह्याळे, पावसाळे एकत्र पाहिलेली ती २ झाडं.....
आता कापली गेल्यानंतरही अजुन एकत्र, एकमेकांजवळच... Happy

थोडक्यात...
जिंदगी के साथ भी.... जिंदगी के बाद भी..... टाईप Proud

Pages