पुणे : मंगलकार्यासाठी खानपानाची व्यवस्था (outdoor caterers) बद्दल माहीती हवी आहे.

Submitted by माधवी. on 13 April, 2012 - 06:22

पुणे येथे मंगलकार्यासाठी ( वास्तुशांत / मुंज ) खानपानाची व्यवस्था पुरवणार्‍या caterers बद्दल माहीती हवी आहे. चांगला महाराष्ट्रीयन मेनु serve करणारे कोणी caterers कोणास माहीत आहेत का?
तसेच मंगलकार्याच्या आदल्या दिवशी व दुसर्‍या दिवशी घरपोच घरगुती जेवाणाच्या डब्यांची सोय होऊ शकते का?
कॄपया कोणास माहीत असल्यास कळवणे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

1729, Sadashiv Peth, म्हणजे नक्की कुठे? Sad
अर्थात फोन केल्यावर कळेलच. पण तरीही...

सहज म्हणून लिहितोय. तूम्ही जो व्यवस्थापक निवडाल, त्यांना तूमचा पत्ता
मायबोलीवरुन मिळाला, असे अवश्य सांगा. आणि त्यांना इथे जाहिरात
देण्यासाठी आग्रह करा, बरं का.

हो नक्कीच दिनेशदा! मी इथे जाहिरात विभागात काही माहिती मिळतेय का म्हणुन बरेच बघितले पण काही सापडले नाही. मला वाटले असा एखादा धागा नक्किच असेल पण तोही काही सापडला नाही Sad
लोकहो, मदतीची गरज आहे! Happy

तसेच मंगलकार्याच्या आदल्या दिवशी व दुसर्‍या दिवशी घरपोच घरगुती जेवाणाच्या डब्यांची सोय होऊ शकते का?>>
मयुरा फाटक - ९८८१०७३५३३. माझी मोठी बहिण आहे.

प्रसाद केटरर्स म्हणजे ते पाध्येंचे का? पूर्वी फडके हॉल/ योगायोगमधे जे पाध्ये होते त्यांचे केटरींग लय भारी होते..

धन्यवाद अवनी! अरुणा आडकर कुठे राहतात? सांगशिल का?
श्रेयस हॉटेलच्या केटरींग सर्व्हीस चा कोणाला अनुभव आहे का? बरीच जाहिरात बघितली आहे!

पेशवाई केटरर्स: ९८५०८३२९९८ त्यांची वेबसाइट http://www.peshwai.com/

माझ्या बहिणीने एका कार्यक्रमासाठी त्यांच्याकडून जेवण मागवले होते. जेवण चविष्ठ होते. सर्व्हिस पण उत्तम आहे.