वेरीकोज व्हेन्स लेसर ट्रीटमेंट

Submitted by स्वाती२ on 13 April, 2012 - 05:32

माझ्या मावशीला वेरीकोज व्हेन्सचा खूप त्रास होतो. त्यावर उपाय म्हणून लेसर ट्रीटमेंट सुचवली आहे. ठाण्यात अशा प्रकारची खात्रीशीर ट्रीटमेंट कुठे घेता येइल? मावशीचे वय आणि इतर गोष्टी लक्षात घेता मुंबईला नेणे शक्य नाहिये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यावर उपाय म्हणून लेसर ट्रीटमेंट सुचवली आहे. >>>> झाली का सर्जरी? झाली असल्यास दुखण्यात काही फरक पडला का?

होमिओपथी औषधे ओवर द काउंटर मिळतात ती घेऊन बघा चार दिवस.
डॅा Reckweg यांची ८९ तयार औषधे आहेत. त्यामध्ये R 42 : Venous statis, vericosis, inflamayion of the veins आहे.

----
इतर मालिकांमध्ये Medisynth -
Dr Vacnally's
Beck and Koll
Dr Beckman
SBL
यांचीही उपयुक्त मालिका आहेत.
------
माझा इतर रोगांवरच्या औषधांचा अनुभव चांगला आहे.

धन्यवाद Srd !
आईसाठी होमियोपॅथीची औषधे चालू आहेत.अर्थात डॉक्टरकडून आणली आहेत.खूप ठणका होता,तो आता नाही.तिच्या या वयात तिला सर्जरी नको वाटतेय.