व्युत्क्रमी परिकर्म

Submitted by निनाद on 1 April, 2012 - 02:03

व्युत्क्रमी परिकर्म

स्वयं-संतुलन कच्चीजप्ती शंकुचाचणी अवसीदन।
मिथ्या शस्त्रक्रिया स्व-विमोची रूपद बीजगुणन॥

दुय्यम उघाड दोलनलेखी मळसूत्रउत्परिवर्तन।
वालुकाश्मी भित्ति बीज चाचणी अपवाहचक्रन॥

वैतनिकपद व्युत्क्रमी परिकर्म सदापदावर्तन।
स्थूनांकन दोष अपवाह गुणांक वनसंशोधन॥

प्रतिवेदक अधिकारीसंचय वायु पुनर्मूल्यन।
लालसावर प्रारणप्रतिक्षेप परिपथ प्रत्यावर्तन॥

वा !! गाथा सप्तपदी पूर्वी मराठी कशी असेल हा प्रश्न मला नेहमी पडे........................
त्याचे उत्तर मिलाल्यासारखे वाट्ले पन अर्थ समजला नाहीए !!
प्लीज कळवा!!

गा.पै .
नमस्कार !!

आपण लिहिलेल्या प्रतिसादावरून कुस्ती हा क्रीडाप्रकार अत्यन्त पुरातन असून आपण जुने जाणते कुस्तीगीर आहात हे पट्ले !!

गामा-गुन्गा ही जोडी प्रसिद्ध होती हेही मज माहीत आहे.
गुन्गा पैल्वानासही माझा प्रणाम सान्गावात ही विनन्ती!!

बापरे.. बिलकुलच कळलं नाही.."झक्की मराठी"त लिहिलंय का? Light 1 ह्याचं सध्याच्या मराठीत भाषांतर टाका बरं Happy

आईन नाम गागारीन
गुटन टाग टोमाटीन

स्तिर्नॆ स्छॅल्ल् उन्द् उन्बॆवुत् ऐर्ब्लॆइछॆन्,
एर्लिऎगॆन् म्छ्त् इछ् ऎइन्स्त् दॆस् ऒदॆस् सत्रॆइछॆन्,
इऎ अगॆन् उन्स् वॊम् पिन्दरॉस् बॆरिछ्तॆन्.
छ् विल्ल् ज निछ्त् इम् ऎबॆन् ऒदॆर् इछ्तॆन्
ऎन् ग्रॊऎन् नॆर्रॆइछ्लिछॆन् ऎर्रॆइछॆन्,
छ् म्छ्त्, ऒ रॆउन्द्, इह्म् नुर् इमाऒदॆ ग्लॆइछॆन् ;
ऒछ् ह्रॆ नुन् दिऎ स्छ्न्स्तॆ दॆर् ऎस्छिछ्तॆन् !
र् स इम् छौस्पिऎल्, वॊम् ऎसन्ग् बॆवॆगॆत् ,
न्द् हत्तॆ, दॆर् ऎर्म्दॆत् वर्, दिऎ अन्गॆन्
उफ़् सॆइनॆस् इऎब्लिन्ग्स् स्छ्नॆस् निऎ गॆलॆगॆत्:
आल्स् नुन् दॆर् कह्रॆ ऎलॊदिऎन् वॆर्क्लन्गॆन्,
इल्ल् वॆच्कॆन् इह्न्, दॆर् इह्न् सॊ सन्फ़्त् गॆहॆगॆत्,
ऒछ् ज़ु दॆन् त्तॆर्न् वर् ऎर् हॆइम्गॆगन्गॆन्.

निनाद भौ
मराठी संस्कृतोभव भाषा आहे हे जरी खरं असलं तरी प्राकृतोभव भाषेचा तिच्यावर मोठा प्रभाव आहे. म्हणून संस्कृतचा ज्यांना गंध नाहि त्यांच्यासाठी ही मराठी भाषा नाहीच. यातले कुठलेही शब्द रोजच्या वापरातले नाहीत. ( आम्ही जर्मन भाषेतली कविता देवनागरीत टंकलेली आहे. )

आपला नम्र
युरी गागारीन

या कवितेला चाल लावली आहे. तसंच या चालीवर भांगडा नृत्य करता येईल असं आमच्या लक्षात आलेलं आहे. या नृत्यासाठी आरटीओच्या प्रदूषण चाचणी केंद्राचा सेट लावण्याचे आम्ही ठरविलेले आहे. कसं म्हणता ?

वैभव वसंतराव कुलकर्णी, होहो, गुंगा पैलवानास सांगू हो तुमचा नमस्कार! Happy हा शिंचा एक एप्रिलचा दिवस टळू द्या!
आ.न.,
-गा.पै.