Submitted by A M I T on 19 March, 2012 - 05:45
चकवून जेव्हा टॉमीस जाता
फाडतो लेंगा, बरमुडा वगैरे
प्रपोज करताना मदतीस आले
शैलेंद्र, साहीर, गुलजार वगैरे
बंड्याच्या स्वप्नात नियमित येती
मल्लिका, बिपाशा, पामेला वगैरे
साद मजला देतात लोकं
काळ्या, फावड्या, हडकुळ्या वगैरे
फुकटात कुणी दिली तर पितो
बीअर, व्हिस्की, देशी वगैरे
लागता सेल, लपवून ठेवतो
डेबीट, क्रेडीट, रेशन कार्ड वगैरे
बायको रागाने माहेरी जाता
घरी आणतो पितांबरी वगैरे
* * *
गुलमोहर:
शेअर करा
प्रपोज करताना मदतीस
प्रपोज करताना मदतीस आले
शैलेंद्र, साहीर, गुलजार वगैरे >>> :ड
काहीच्या काही वगैरे
काहीच्या काही वगैरे
प्रपोज करताना मदतीस
प्रपोज करताना मदतीस आले
शैलेंद्र, साहीर, गुलजार वगैरे
साद मजला देतात लोकं
काळ्या, फावड्या, हडकुळ्या वगैरे
काहीच्याकाही नाही ही कविता
काहीच्याकाही नाही ही कविता तर झकास आहे रे अमित.
हसवून जातो सर्वांस थोडे
@amit लिहीतो कविता वगैरे !!
मस्तच ! काय काय कविता करतात,
झ्याक वगैरे जमली आहे.
(No subject)
नेहमीप्रमाणे मजेदार "प्रपोज
नेहमीप्रमाणे मजेदार
"प्रपोज करताना मदतीस आले
शैलेंद्र, साहीर, गुलजार वगैरे" >>>
हे विशेष उल्लेखनीय वाटलं.
शिर्षक समर्पक
शिर्षक समर्पक
@mit अगदी छान लिहितो कविता,
@mit अगदी छान लिहितो
कविता, विनोद , काकाक वगैरे
खूप सुंदर काकाक..
खूप सुंदर काकाक..
इतकं काहीच्या काही कसं लिहवतं
इतकं काहीच्या काही कसं लिहवतं बाई बाई
(No subject)
लईच काकाक यायला
आम्ट्याचं जमवुन द्यायलाच हवं
लफडं, सूत, पिरेम, लग्न वगैरे
<<प्रपोज करताना मदतीस आले
शैलेंद्र, साहीर, गुलजार वगैरे<< हे सहिये रे!
आम्ट्याचं जमवुन द्यायलाच
आम्ट्याचं जमवुन द्यायलाच हवं
लफडं, सूत, पिरेम, लग्न वगैरे
जमले असेल लग्न , रेम वगैरे
आम्ट्याचं जमवुन द्यायलाच
आम्ट्याचं जमवुन द्यायलाच हवं
लफडं, सूत, पिरेम, लग्न वगैरे >>>>>१००% सहमत.
स्मितू,

छानच आहे कविता मात्र,
नाही आहे लाटण वगैरे .
वा @मीत भाऊ..... मस्त जमलय
वा @मीत भाऊ..... मस्त जमलय राव!
आता विडंबना मध्येहि Copy rights वगैरे काढावे लागणार कि काय!
नानुभाऊ
(No subject)
स्मितूडी, रेम वगैरे>>
स्मितूडी, रेम वगैरे>>
(No subject)
कायच्या कायच वगैरे!!
ही गझल मी उगिचच अशोक
ही गझल मी उगिचच अशोक नायगावकरांच्या शैलीत वाचली आणि लईच मज्जा आली.
गुरुदेव ____/\____ का. का. क.
गुरुदेव ____/\____
का. का. क. साठी तुमचे शिष्यत्व पत्करायचे आहे............ शिकवणीची फी किति घेणार?
शिकवशील मजला वगैरे वगैरे?
का.का.क. गजला वगैरे वगैरे!!
तुझा क्लास कध्धी चुकव्णार नाही
फि देईन तुजला वगैरे वगैरे
(No subject)
जबरी
जबरी
अमित आवडलंच रे....
अमित
आवडलंच रे....
जबरी !
जबरी !
प्रतिसादकांचे आभार वगैरे
प्रतिसादकांचे आभार वगैरे
केवळ!!
केवळ!!
वगैरे वगैरे.....
वगैरे वगैरे.....
कुणी आयडी घ्यावा विचारी
कुणी आयडी घ्यावा विचारी मनूचा
करावी भंकस वगैरे वगैरे
मग शिष्यत्व घ्यावे कुणाचे
खेचतो गुरूचे धोतर वगैरे
निराळाच आयडी घेऊन कराव्या
चर्चा, कविता, गझला वगैरे