का.का.ग.

Submitted by वैवकु on 16 March, 2012 - 09:37

--------------------------------------------------------------------------------------------------------------
काहीच्या कही गझल नावाचा धागा गुल्मोहरात नाही म्हणून.....इथेच देत आहे.खपवून घ्या !!!
---------------------------------------------------------------------------------------------------------------

गोटिबंद
मुक्तछंद

चंद्रआज
मंदमंद

चालण्यास
पायबंद

मीच त्यात
मद्यधुंद

एकटा टु-
-कारचंद

एकटा टु -
-कारचंद !!!!

वैभव,
तुमच्या बर्‍याच रचनांवरुन तुम्हाला छंदाची चांगली जाण असल्याचे दिसून येते. तुम्ही लिहिलेल्या गझलेतूनही बर्‍याच अंशी चांगले खयाल आलेले असतात. मात्र आपण आपली उर्जा उत्तमोत्तम रचना करण्यात न घालवता बव्हंशी गजलेत किंवा काव्यात प्रयोग करण्यात दवडता असे दिसून येते.किंवा आपले बरेच प्रतिसाद हे बेफिकीर यांजसोबत घातलेल्या वादाच्या स्वरुपात असतात.

आपण प्रयोगशीलतेकडे न झुकता काव्य करत रहावे व आम्हा रसिकांना आनंद देत रहावे ही विनंती.

आभारी आहे ...........डॉक.
धन्यवाद !!
आपला मोबाइल नम्बर मिळेल का ???

.

ते वृत्तात नसावेत

गालगाल असे नैसर्गीक वजन असलेले कवाफी निवडले आहेत त्यांनी

आपल्याला जेथे तेथे थट्टाच दिसते याचे नवल वाटते

(माझ्यासारखा आणखीन एक जण असल्याचे कळल्यामुळे)

बेफी तुमचा एक जुना प्रतिसाद वाचला होता त्यात तुमच्या आकलन्शक्तीची लायकी कळाली
खलील प्रमाणे>>>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.
हे गर्जती तेव्हा पडे न्हाणीघरांना काळजी
हे कुंथती तेव्हा बने यांच्या चहाचे चांदणे (-भट साहेब)

यातील कुंथणे हा शब्द सूचक आहे व त्यात प्रत्यक्ष त्या क्रियेकडे निर्देश नाही. संभोग हा शब्द 'सूचक नसला तरी' मतल्याच्या पहिल्या मिसर्‍यात 'सहवासातील ज्या कृत्रिम व भौतिक' गरजेचे वर्णन करायचे आहे त्यासाठी सर्वाधिक संयुक्तिक शब्द मला अजूनही तोच वाटत आहे. थोडक्यात...........
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>....

______________________-

काहीतरीच्काय बेफी
अहो साधं गणित आहे .एक माणूस सकाळी सकाळी बाथरूमला(न्हाणीघर) गेलाय...... पादतोय(गर्जती) ;आणि प्रेशर न आल्याने कुंथत बसलाय .........तिकडे त्याची बायको चहाचे अधण ठेवतेय (चहाचे चांदणे ) तीने हा शेर लिहिलाय ("हे " असा उल्लेख आहे पहा त्यात)

काहीतरीच काय अर्थ काढताय घाणेरडे घाणेरडे ,,छी!!
सम्भोग म्हणे............
-------------------------------------------------------------------------------------

वैभव वसंतराव कु... | 16 March, 2012 - 20:45 नवीन
बेफी तुमचा एक जुना प्रतिसाद वाचला होता त्यात तुमच्या आकलन्शक्तीची लायकी कळाली
खलील प्रमाणे>>>>>>

खरे आहे आपले

माझी आकलनशकी कमी आहे

गर्जणे म्हणजे पादणे हे मला तर कळले नाहीच पण खुद्द सुरेश भटांनाही माहीत नसावे बहुधा Sad

दाद आपल्या अंदाजशक्तीला