मराठी RAP

Submitted by अनाहक on 15 March, 2012 - 09:44

अभ्यास होत नाय माझा आता काय करू
वेळ पळे तुरुतुरु तिला कशी मी धरू
सांगा सांगा काय करू, की असाच आडवा पडू
बिना डिग्रीचा मी हा, असा कुठे सडू
हातात घ्यावा लागेल खडू , खडू काळा फळा
करावी लागेल शाळा
व्हावं लागेल मास्तर काढावा लागेल गळा
माझा खाली वरचा माळा
म्हणून सुचला असला rap तुम्ही वाचनच टाळा