Submitted by Kiran.. on 13 March, 2012 - 04:36
इकडून तिकडून गोळा केलेल्या चिंध्या
जे न करी रवी, ते करी कवी
देतसे शिवी, अस्खलित
दोन पळे जाता, अस्वस्थ होतो
मग ढीग लावतो, जिलेब्यांचा
गझलेच्या वनात, पाळले छान
शेर सान , करीतसे म्यांव
-------------------------------------------------
आधीच कवी तशातच मद्य प्याला
मग वृश्चिकदंश झाला त्याला
मग झाली तयाला भूतबाधा
काय वर्णू लीला त्या कपिच्या अगाधा
-------------------------------------------------
- युगान्त
व्हाय दिस भानामति, भानामति, भानामति जी
गुलमोहर:
शेअर करा
काय्च्याकाय
काय्च्याकाय

गझलेच्या वनात, पाळले छान शेर
गझलेच्या वनात, पाळले छान
शेर सान , करीतसे म्यांव >>
शेर सान , करीतसे म्यांव >>>
शेर सान , करीतसे म्यांव >>>
जिलेब्या काही झेपल्या नाहीत ब्वा
जिलेब्या - कविता
जिलेब्या - कविता
काहिच झेप्ले नाही तरी
म्याव म्याव
म्याव म्याव
काहिच झेप्ले नाही तरी अरे मग
काहिच झेप्ले नाही तरी
अरे मग हसतेस काय ? एक करूण कहाणी लिहीलीये इथं....
किरण्या, ती आपल्या भक्तगटात
किरण्या, ती आपल्या भक्तगटात आहे त्यामुळे काहीच झेपलं नाही तरी हसते आहे. समजून घे
(रक्तगट असतो तसा भक्तगट
)
( हे उगीच.. टीआरपी साठी )
( हे उगीच.. टीआरपी साठी )
समजावुन सांग
प्रतिकात्मक कविता आहे. गूढ
प्रतिकात्मक कविता आहे. गूढ आहे. समजावून सांगायची नसते
अवांतर : अगदीच निरूद्देश टीपी आहे. कसलंच डोकं न वापरता चिंध्या जमा केल्यात. हलकेच घ्या मंडळी..
एक करूण कहाणी लिहीलीये
एक करूण कहाणी लिहीलीये इथं....:हहगलो:
( हे उगीच.. टीआरपी साठी
( हे उगीच.. टीआरपी साठी )
>>>
च्या मारी........ चुकीच्या येळंला आम्ही शिकस्त केली म्हनायची
सगळीच काकाक...
सगळीच काकाक...
(No subject)
नवीन प्रतिसादकांचे आभार
नवीन प्रतिसादकांचे आभार

बापरे. लईच करुण.
बापरे. लईच करुण.
बाप रे !!!! भलतीच काकाक
बाप रे !!!! भलतीच काकाक
धन्यवाद
धन्यवाद
युरी लई म्हणजे लईच हासले.
युरी लई म्हणजे लईच हासले.


करूण कहाणी >> आरारा...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद दक्षिणा
किरण्या, लई म्हंजे लई म्हंजे
किरण्या, लई म्हंजे लई म्हंजे लईच्च हसवलंस की रे
गझलेच्या वनात, पाळले छान शेर
गझलेच्या वनात, पाळले छान
शेर सान , करीतसे म्यांव