स्टोल

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 7 March, 2012 - 01:37

लेकीची फरमाईश......स्टोल.....काळ्या रंगाचा....!!
वाढदिवस पण जवळ आलेला..........मग नाही कसं म्हणणार....... Happy
आणला दोरा आणि केली सुरवात....

DSC00497.JPGDSC00496_0.JPGDSC00501_0.JPGDSC00507.JPG

लेक खुश होईल असं वाटतंय Happy

गुलमोहर: 

कित्ती मस्त! तिच्या मैत्रिणी हेवा करणार तिचा इतक्या सुंदर स्टोलसाठी, कारण मार्केटमधे इतका मस्त मिळणारच नाही.

मयुरी, चिमुरी, विनार्च, स्वाती, बागेश्री, पद्मजा, मनिमाऊ........धन्यु Happy

विनार्च.....ह्म्म्म......तसाही तिचा काळा रंग आवडता आहे. ढीगभर कपडे आहेत काळे आणि नवीन आणतांना न चुकता काळेच घेते ..... !!

मनिमाऊ....... Happy

पौर्णिमा........ Happy
बित्तुबंगा......... मी लाजलेय बर्का Wink
सुलेखा, नन्ना....... ह्म्म्म Happy बघूया काय म्हणतेय ती Happy

आर, निंबुडा, प्रिती, शशांक, अनघा, मंजू, अंकुडी, अरुंधती, फुलराणी, अगो........ शुक्रन शुक्रन Happy
प्रिती...... अगं ही रुद्रगाठ किंवा ह्याला "सॉलोमन्स नॉट" असंही म्हणतात. मी आधीच्या पोस्ट मधे लिंक दिलीये. युटुयुब वर भरपूर व्हिडियोज आहेत. अगदी सोप्या पद्धतीने शिकवतात ते. पटकन वाढतं सुद्धा.
तुझ्यासाठी पुन्हा एकदा लिंक देतेय.

http://youtu.be/GEFXT35C_TE

फुलराणी........ Happy

Pages