विविध कला - अजून एक पटवा

Submitted by बेफ़िकीर on 5 March, 2012 - 04:57

आज माझ्या कोणाचेही काहीही नाही आहे

म्हणून मलाच शाबासकी

(http://www.maayboli.com/node/33218 - झब्बूसाठी दिलगीरी)

Aishwarya.jpg

गुलमोहर: 

बेफिकीर, लोक कवितांवर विडंबने करतात पण तुम्ही चक्क बटव्यावर ? Happy
आणि असे फोटो असे मेसेजेस टाकून का आणखी दु:ख वाढवताय अनेकांचे ? Wink

.

अश्विनीमामी | 5 March, 2012 - 18:31
बेफी, हे वाक्य तुमचा कार स्टिकर म्हणून शोभेल. हलके घ्या हो.>>>>>चिंता नसावी, मी आपले म्हणणे हलकेच घेतो Happy

प्रतिसादकांचे आभार

-'बेफिकीर'!

पाषाणभेद | 6 March, 2012 - 01:47 नवीन
तिचे नाव एकता आहे काय?
एकता पटवा?>>>>

नाही, का हो?

एकता हा शब्द कुठे दिसला?

'अजून एक पटवा' असे शीर्षक आहे धाग्याचे

एकता नव्हे

बेफी... Lol
हीच का टाकाविशी आपलं पटवाविशी वाटली? तुम्हाला कैत्रीना, करीना पटण्याजोग्या नाही वाटल्या होय?