त्रिवार अभिनंदन-मयुरी राळे!

Submitted by टोकूरिका on 4 March, 2012 - 22:38

व्यास क्रिएशन्स आयोजित निबंध लेखन स्पर्धेत मायबोली सदस्या मयुरी राळे यांनी लिहिलेल्या '' रम्य ते बालपण'' या विषयावरील निबंधास तृतीय पारितोषिक (रोख रूपये ११११/-) प्रदान करण्यात आले, त्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन! Happy

सर्व माबोकर हा निबंध http://vyascreations.files.wordpress.com/2012/02/mayuri-rale.pdf इथे वाचु शकतात.

चला तर मग, सारे मिळून मयुरीचे अभिनंदन करूया आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेछा देऊया! Happy

praju.JPG

गुलमोहर: