Submitted by के अंजली on 3 March, 2012 - 08:54
"तुला कविता कळत नाही,"
तू म्हणायचास............
तुला एवढं वाचत गेले....
तू तरी कुठे कळलास मला??
दिवसांची पाने उलटताना
मध्येच कधीतरी...
तुझ्या माझ्या आठवणींची...
सुकलेली फुलंच सापडतात...
वाचतच नाही मग..
मीही हल्ली.....
गुलमोहर:
शेअर करा
के अंजली: छोटीशी पण
के अंजली: छोटीशी पण हृदयापासूनची भावगर्भ सुरेख कविता.
छान...
व्वा
व्वा
आशयघन.......
आशयघन.......
! !
!
!
छान.
छान.
क्या बात है
क्या बात है !!!!!!!!!!!!!!!!!!
थोडक्यात मोठा आशय मांडलाय.
थोडक्यात मोठा आशय मांडलाय.
मस्त रचना !
मस्त रचना !
आभार..
आभार..
बकुळीच्या फुला सारखी छोटी
बकुळीच्या फुला सारखी छोटी कविता...!!!
>>तुला एवढं वाचत गेले.... तू
>>तुला एवढं वाचत गेले....
तू तरी कुठे कळलास मला??
वाह! एकदम सट्याक्!!
आवडली
झकास..
झकास..
आवडली
आवडली
वा ! छोटी असूनही किंवा कदाचित
वा ! छोटी असूनही किंवा कदाचित त्यामुळेच भिडणारी. पण काहीच्या काही मधे का?
ओह! काकाक असल्यामुळे वाचली
ओह! काकाक असल्यामुळे वाचली नव्हती.
मस्त कविता.
एक्दम मस्त आवड्या पण
एक्दम मस्त


आवड्या
पण कैच्याकै मध्ये का???????????
खूप धन्यवाद सगळ्यांना!!
खूप धन्यवाद सगळ्यांना!!
लई भारी
लई भारी
काकाक नाहीये ही. कविता
काकाक नाहीये ही.

कविता विभागात हलविणे आवश्यक.