मित्रांनो आणि मैत्रिणिंनो,
वॅलेंटाईन डे काल संपन्न झाले, त्याचेच प्रेमळ मुहुर्त साधुन ही एक काही च्या काही .
सर्व प्रेम वीरांना / विपुल (विवाह पुर्व लफडं) विरांना ज्यांनी विपुल संख्येने विपुल केले आहे त्यांस समर्पित / अर्पित कि काय म्हणतात ते.
*****************************************************
काल पहायला गेलो होतो शिन्मा
काय सांगु दोस्तांनो झालं माझं खिमा
दरबान म्हणाला कसे आहात तुम्ही
सौ म्हणाली ह्याला कसे ओळखता तुम्ही
मी म्हणालो आहे जुनी ओळख
सौ म्हणाली कळले हो तुमची ओळख
कॉर्नर सीट पाहुन उफाळल्या "जुन्या आठवणी"
पुसल्या जात नाही "काही आठवणी"
शिन्मा संपल्यावर सौ ला घेऊन कवेत
घेऊन गेलो तिला मी बागेत
ह्या वेळेस दरबान ला चुकवुन गेलो आत
तर गजरा वाल्यांनी सोडली नाही हो पाठ
गजरा वाल्यांनी केला नमस्कार
तर सौ ने केला हाहाकार
सौ ला म्हणालो मोगरा घेऊ कि चमेली घेऊ
सौ फणकारतच म्हंटली जीव देऊ कि जीव घेऊ
कुठे घेऊन जावं आता हाच घोळ चाललं होतं मनात
तेव्हढ्यात सौ ने फर्मान सोडलं घेऊन चला मला हाटेलात
हाटेलात जायच्या कल्पनेने फुटलं मला घाम
कारण तिथे ही ओळखत होता मला दरबान
असं म्हणतात पयलं पिरेम कंदी कुनी इसरत न्हाय
मी म्हणतो पयलं पिरेम कंदी कुनाला सोडत न्हाय
- संजीव बुलबुले
(No subject)
छान जमली योग्य मांडणीत अजुन
छान जमली
योग्य मांडणीत अजुन मजा आली असती
म्हमैकर.. थोडी अजुन रंजक
म्हमैकर..
थोडी अजुन रंजक करता येईल..
हा हा हा... आवडली.
हा हा हा... आवडली.
एकदम छाक
एकदम छाक
मस्तय्.............झाक.......
मस्तय्.............झाक........
(No subject)
धन्यवाद मंदार, मुक्तेश्वर,
धन्यवाद मंदार, मुक्तेश्वर, सारीका, निंबुडा, किरण, योगुली आणि दक्षिणा
(No subject)
लय लय भारी
लय लय भारी
लई झ्याक
लई झ्याक
धन्यवाद राजेश्वर, रीया आणि
धन्यवाद राजेश्वर, रीया आणि अनुमधुरा
संजीव, बदमाष आहे रे तु. नेट
संजीव,
बदमाष आहे रे तु. नेट चालु झाल्याबरोबर तु पण चालु ( च्यालु नाही बरं का) झालास तु. 
संजीव, बदमाष आहे रे तु<<<
संजीव, बदमाष आहे रे तु<<< मनि, बरोब्बर वळखलंस बघ