विकांत कसा गेला???

Submitted by टोकूरिका on 12 February, 2012 - 23:31

स्मरे न आता तुझ्यासवे,विकांत कसा गेला?
तुलाच सांगायास हवे, विकांत कसा गेला

अजिब्बात विचारू नकोस, विकांत कसा गेला?
मला फोन केलास तरी तुझ्यासवे, श्रीकांत कसा गेला?

नको विचारू वारंवार विकांत कसा गेला?
जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला!

का पडे प्रश्न सारखा, विकांत कसा गेला?
नेहमीच येतो तो, आला तैसा गेला.

टोकू+अमित्+डॉक Happy

सेना Happy

देवा परमेश्वारा............................ वाचिव वाचिव Happy

अतुल आणखी किती आय्डी बदलू......त्यापेक्षा डू आय घेते एक तसा Wink

सेना यू डिझर्व अ रॉयल्टी फॉर दॅट....