सोफा कव्हर

Submitted by अनुश्री. on 31 January, 2012 - 02:03

पुण्यात सोफा कव्हर(व्यवस्थित मापाचे सोफा कव्हर दिल्यास) त्याच मापाने कुठे शिवुन मिळेल? आणि सोफा कव्हर साठी कापड कोठे चांगल मिळत?
तसेच बेडशीट्स वैगरेची होलसेल दुकाने कोणत्या भागात आहेत याची माहिती कुणी देऊ शकेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनु आज वाचला हा धागा...
मनिष मार्केटमध्ये असं एखादं दुकान सापडेल तुम्हाला.
बॉस्को मध्ये वगैरे पण चौकशी करून बघा, सोफ्याचं कव्हर शिवायला एखादा कॉन्टॅक्ट नं तिथून मिळू शकतो.

दक्षिणा अग आत्ताच काढलाय हा धागा.. Happy
मनिष मार्केट, बॉस्को कुठे आहे सांगशील का? मला ऐकुन पण माहित नाहिये Uhoh

बॉम्बे रेक्झिन... लक्ष्मी रोड.. नाना पेठेच्या पुढे.. YMCA च्या चौकात.. तिथे अजून दोन चार दुकानं आहेत... .

मनिष मार्केट तुळशीबागेतून पुढे गेलं की आहे, इथे नीट सांगता येणार नाही
पण रविवार पेठ, मनिष मार्केट कुणीसुद्धा सांगेल.

ओके, बघते.

हिम्सकूल, बॉम्बे रेक्झिन इथे कव्हर शिवून मिळतील का?

खास पेठी अ‍ॅटिट्यूडवाले आहेत>> Happy

धन्यवाद सगळ्यांना.