दिल से रे-माझा प्रयत्न

Submitted by चंबू on 28 January, 2012 - 19:41

Light 1 Light 1
काल रात्री जालावर मित्राशी गप्पा ठोकून झाल्यावर नेहमीप्रमाणे इथे चाचपडायला आलो. मग सहजच दाद यांचा 'गानभुली -दिल से रे' लेख वाचायला घेतला. काय लहर आली कुणास ठाऊक (कदाचीत घरात मी एकटाच होतो म्हणुन) पण माझ्या आवाजात तो रेकॉर्ड केला. मग सकाळी परत त्याचे तुकडे केले अन त्यात त्या गाण्याच्या ओळी पेरल्या.
हां उच्चारात कोलमडलोय मी बर्‍याचदा म्हणुन ऐकतांना त्यांचा मुळ लेख समोर असायलाच हवा Happy

हा घ्या 'दिल से रे-माझा प्रयत्न'

गुलमोहर: 
शब्दखुणा: