फाँट प्रॉब्लेम

Submitted by आनंदयात्री on 7 January, 2012 - 04:12

नमस्ते!

नोटपॅड मध्ये सेव्ह चुकून झालेला ANSI format मधला मराठीतील कंटेंट retrieve कसा करायचा?

or is lost forver?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म.. तेही करून पाहिलं...
characters "??????" अशीच दिसताहेत.
MS Word मध्येही पेस्ट करून, Arial unicode MS देऊन पाहिलं. माबो एडिटर वर पेस्ट करून पाहिलं. गूगल ट्रान्स्लेटरवर ओपन करून पाहिलं. सकाळ-मटा च्या ऑनलाईन एडिटरवर पेस्ट करून पाहिलं.
तरीही, ??? तशीच आहेत.
म्हणून इथे टाकलं.

नोटपॅड मध्ये फाईल सेव्ह करताना जर ansi मध्ये सेव्ह होत असेल तर तिथेच वॉर्निंग मिळते... युनिकोड मध्ये सेव्ह करा म्हणुन... आणि ansi मध्ये केल्यास डेटा लॉस होईल हे ही सांगतात.. यामुळे बहुतेक डेटा मिळण्याची शक्यता कमी आहे...

It is lost forever.

वर्डपॅडमध्ये मराठी लिखाण सेव करत जा.

नक्की काय झालय ते नाही कळले.
म्हणजे तुझ्याकडे 'मजकूर' या शब्दाकरता majakUr असे आहे का? तसे असल्यास बरहा वापरून मराठीत रुपांतर करता येइल.

माधव, तसं नाहीये...
कॅरॅक्टर्स दिसत नाहीयेत.. त्यांच्याऐवजी "???" असं दिसतंय...

जाऊ दे.... गेला डेटा गेला... Proud