वास्तव (किमंत) आई ची कि चष्म्याची

Submitted by स्वाती मोरे on 5 January, 2012 - 04:31

आज सून बाई ला लवकर ऑफिसला जायचं होत त्या,उले वासंती बाई ची सकाळीच चांगलीच गडबड उडाली होती.
मुलगा आणि सुनेचा डबा तयार झाला. अन अचानक डोळ्यचा चष्मा गडबडीत काढून ओट्यावर ठेवताना चुकून चष्मा फुटला.,,,,,
तसाच त्याच्या काळजाचा होकच चुकला, पण सकाळी सकाळी उगाच ल्काला त्रास नको म्हणून त्या काही बोलली नाही \नाश्त्याचा
टेबल वर अंधुक अंधुक दिसत असताना देखील दोघांना नाश्ता दिला. अन दोघेही नाश्ता खाण्यात दंग असणार्या आपल्या लेकाला जरा आजार्वी स्वरातच म्हणाल्या, सुंदर सकाळी अचानक काम करताना माझा चास्म फुटला बाबा गडबडीत ओट्यावर ठेवताना खालीच पडला
सुंदर चा लक्ष मात्र खाण्यातच होत तरी विषय पुढे नेत वासंती बाई म्हणाल्या 'संध्या काळी जरा नवा चष्मा करायला टाकशील का ?
सुंदर ने अगदीच त्रासिक नजरेने आई कडे पाहत बघू नानात्र , मला उशीर होतोय अस म्हणत टेबला वारांच काढत पाय घेतला.
आठवडा उलटून गेला तरी सुंदर च नंतर काही उजेड नाच ....... शेवटी पुन्हा एकदा वासंती बाई एका सकाळीच आठवण पुन्हा करून दिली
सुंदर बेत माझा चष्मा नसल्या मुले काम कारण जमत नाही. आठवडा झाला आता बघ जरा वेळ काढून, त्यावर ड्रेसिंग टेबल वर के विंचारात
सुंदर ने आई ला सांगितले आई जरा आजची तारीख बघ आता माझ्या कडे इतके पैसे नाहीत आपण पगार झाल्या वर बघू या अस म्हणता
सुंदर ठीथून निसटला .
त्याच संध्यकाळी सुंदर कामावरण आल्या आल्या सुंदरच्या बायकोने हसत हसत सुंदर स्वागत केल ..."स्वारी आज भलतीच कुश दिसतेय अस म्हणता त्याने आपल्या बायकोच कौतुक केल त्यावर साध्याच दोन पिशव्या काढत त्याच्या बायकोने सुंदर ला दाखवलं . अहो बघा न सेल लागला होता न तीन हजारःच्या सद्य फक्त दीड हजारात लावल्या मी पातक घेवून टाकल्या ,,,सुंदर त्या सद्य पाहण्यात मग्न असतानाच वासंती बाई सुंदर समोर पाणाच्या ग्लास धरला व म्हणाल्या हे घे बाल पाणी घे , पण आई ला समोर पाहून अनाहूत पाने सुंदरच हाताला सद्य गळून पडल्या अन आई च्या नजरेला नजर न देताच सुंदर पाणी पियुन बेड रूम मध्ये सटकला
दुसरया दिवशी आई सुंदरशी एकही शब्द बोलली नाही.पण सुंदरला तिच्या समोर जाताना मेल्याहून मेल्या सारख झालेलं. कामा वरून येताच सुंदर ने आई चा चष्मा बनवून आणला आल्या आल्या तो आई म्हणाला हे घे बघ लावून नित दिसत का ते ? मोठ्या किमंतीचा आहे तो त्या वर वासंती बाई चष्मा लावतच म्हणाल्या बरोबर आहे बाला या चष्म्याची किमत आणि माझही किमंत मला हा फुटल्या वरच जनावाळू. कारण तो नसतान मला ज्या गोष्टी दिसल्या त्या पुत्रप्रेमा पोटी तो असताना मला दिसन अशक्यच होते

गुलमोहर: 

बागबान ची आठवण झाली
ड्वाले पाणावले.

***
टोकूरिका तै,
जनावाळू म्हंजे 'जाणवलं' बहुतेक.

असून द्या. चष्मा फुटल्यावर काय होतं, ते चष्मा लागल्याशिवाय समजत नाही. (अन नवा चष्मा आणण्याची ऐपत त्या : लाडक्या, जन्माला घातलेल्या, तळहातावरील फोडासारखा वाढवलेल्या, शोधून सून करून दिलेल्या इ.इ.: मुलाच्या कमाईवर अवलंबून असल्यावर काय होतं... त्याची ही स्टोरी आहे हो. सुदलेख्नाचा नानाचिटांग! )

***
अरे हो!
स्वाती मोरे तै.
थोऽडा प्रयत्न केलात तर अस्खलित मराठी टाईप करणे सोप्पे आहे. शाळेत कधी इंग्रजी टाईपिंग तरी शिकवलं होतं का कुणी? हे तर बोलून चालून फोनेटिक टाईपिंग आहे. थोडूकला प्रयत्न करा.
धन्यवाद!

कथा छान आहे. टंकनाच्या चुका चुकूनच होताहेत कि........ Wink

( इतक्या दिवसात स्वति चं स्वाती करावंसं वाटलं नाही का ?)

निराश होउ नका , तुमच्या दोन्हीही कथा मी वाचल्यात .
पहिला प्रयत्न आहे असं वाटतंय .
पुन्हा जोमाने प्रयत्न करा .

डिलीट करायची गरज नाही,नविन आहात ना,मनाला थोड वाईट वाटायचच,चुका सुधारा ,लेखन समजुन वाचलं छानच आहे.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!