रात्र वादळी !

Submitted by पद्मजा_जो on 2 January, 2012 - 23:55

रात्र ही अशी....
वादळी वार्‍यातली!!!
उठती वादळे दोन्हीकडे.....
एक बाहेरी अन्‌...

एक अंतर्मनी!!!

From https://picasaweb.google.com/109590619599971219064/DigitalPaintings?auth...

’शब्दगाऽऽरवा २०११’ मध्ये पुर्वप्रकाशित Happy

गुलमोहर: 

पद्मजा...
कधी वेळ मिळतो तुला?... चित्रं काढायला, आणी तेही कॉम्प्यूटरवर...
मस्त... आवडलं...

Happy
मस्त!

भन्नाट!!!! Happy

कधी वेळ मिळतो तुला?... चित्रं काढायला, आणी तेही कॉम्प्यूटरवर...>>>>>अगदी अगदी Happy

सर्वांचे मनःपुर्वक आभार.. Happy

कधी वेळ मिळतो तुला?... चित्रं काढायला, आणी तेही कॉम्प्यूटरवर..
>>> ऑफिसात कामाचा कंटाळा आला की.... Proud

Happy