साबणातील कोरीवकाम

Submitted by limbutimbu on 21 August, 2008 - 00:08

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर Sad

गुलमोहर: 

लिंबूभाऊ, कित्ती छान कला आहे हो तुमच्या हातात! तुम्ही फ्री लान्सींग का नाही करत? FMCG क्षेत्रात असलेल्या स्पर्धे मुळे हल्ली प्रॉडक्ट्चे पॅकींग, प्रत्यक्ष प्रॉडक्ट हे देखिल attractive असावे लागते. बघा तर प्रयास करुन!

लिंब्या सही रे. यावेळी चक्क सोबत पट्टी ठेवल्याने साईजची पण कल्पना येत आहे. एवढे जुने पुराणे काहीतरी बास्तनातुन काढतानाच नविन पण बनवावे असे वाटले नाही का तुला. Happy

हे मस्तच आहे एकदम.... झक्कासच लिंबूभाऊ!!
पण पंधरा वर्षापुर्वी केलेलं तर साबणाचा एव्हाना चुरा नाही झाला हे नशिबच..... सहीच झालंय कोरीवकाम.

हेसुद्धा सहीच. नवीनसुद्धा काही टाक ना कृपया.

    ***
    Skating away on the thin ice of the new day...

    सही आहे हे पण .. Happy
    *******************
    फांदीफांदीवर उमटती
    आर्त धुक्याची धुळाक्षरे
    करी साजरे रंग सोहळे
    झाड वयात आलेले...

    हेदेखील झकास! Happy तुला लॅटेक्स/इतर पदार्थांपासून साचे बनवता येतात का रे? बनवता आले, तर अशा वस्तूंकरता साचे बनवून साबण बनवणार्‍या गृहोद्योगांना तू अशी डिझाइनं व्यावसायिक तत्वावर वापरायला देऊ शकतोस.

    -------------------------------------------
    हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

    ---FMCG क्षेत्र म्हणजे काय?---- फास्ट मुव्हींग कंझुमर गुड्स
    लिंबूभाऊ, खेच्ताय काय? मागे पण गणेशमुर्तीवरील माझ्या प्रतिसादावर "व्हेज डाय म्हणजे काय?" असे विचारलेत, मग मी उत्तरच नाही दिले Happy
    फ ने तुम्हाला मला काय म्हणायचे होते त्याची झलक दिलीच आहे. Happy

    अरे सहीच रे .....!! आवडेश Happy