सिरॅमिक - माझे मातीचे भाजलेले काम

Submitted by limbutimbu on 20 August, 2008 - 23:44

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर Sad

गुलमोहर: 

लिम्बु, बिस्क फायरींग रे बिस्किट नव्हे Wink

गणपती छान आहे. दरवर्षी गणपती जवळ आले की मी विचार करते कि करु का मूर्ती म्हणुन. पण धाडस होत नाही. भंगली तर वाईट वाटेल म्हणुन.
राकु मस्त झालेय. पेनस्टँडवर टेक्श्चर कंगव्याने केलेस का?

सगळ्यात आवडले ते म्हणजे तो चेहेरा. समोरुन एखादा फोटो घेतला असतास तर?
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

लिंबूदादा, खजिनाच आहे की तुमच्याकडे. मस्त!!
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!

हे पण बेस. तुझ्या या गुणांवर प्रसन्न होऊन ती चिल्लर खरच तुला द्यावी काय असा विचार आला बघ माझ्या मनात. Happy

>>>>माझी सिनियर आर्टिस्ट मैत्रिण्/एम्प्लॉयर

सारखं 'एंप्लॉयर' नाही लिहिलंस तरी चालेल. आम्ही तुझ्या मैत्रीवर शंका घेणार नाही. Proud

सगळ्याच वस्तू छान जमल्या आहेत.

अरे वा लिंब्या! बराच कलाकार आहेस की तू Happy सहीच!

लिंबू, सगळयाच कलाकृती सुरेख! मला चप्पल खूप आवडली! (नक्की करून बघणार.) पेपर्वेट म्हणून वापरेन! Happy

LT, चप्पल आणि चेहेरा छान आलाय. चेहर्‍यावरचे शांत हसू तर फारच सुंदर!

लिंबुटींबु,
सगळ्या कलाकृती छान आहेत. मला तो पहिला गणपती अगदी ओला आताच तयार केलाय असे वाटते. त्याला ग्लेझ आहे ना?
सगळ्यांमध्ये पेन स्टँडला छान रंग बसलाय, तो ग्लेझ वेगळा आहे का? की माती वेगळी आहे?
मी आता चप्पल करुन बघणार, मला आवडली ती आयडीया.
बाकी मला काल रात्री ते बिस्कीट फायरींग वाचुन थोडे कनफ्युजन झाले होते हा कुठला प्रकार म्हणुन, आणि क्लास मध्ये अजुन सांगितला कसा नाही, आता मिनोतीने सांगीतल्यावर कळले Proud

सुर्रेख ! सही कला आहे हातात. गणपती आणि चप्पल सर्वात जास्त आवडले. कृपया हे करणे थांबवू नकोस रे (आणि करून इथे टाकत जा... विक्री करण्याबद्दल काही विचार केलायस का ?)

    ***
    Skating away on the thin ice of the new day...

    सर्वच गोष्टी अप्रतिम झाल्यात... सुरेख कला आहे रे तुझ्या हातात.. नविन काहीतरी बनव आणि विक्रीचा पण विचार कर.. Happy

    *******************
    फांदीफांदीवर उमटती
    आर्त धुक्याची धुळाक्षरे
    करी साजरे रंग सोहळे
    झाड वयात आलेले...

    लिंब्या अरे काय सुरेख कला आहे तुझ्या हातात्.....बरंच काही करतोस रे तू तर Happy मला पण मूर्ती आणि गणपती आवडला.

    LT, मस्तच केल्या आहेस या आणि साबणातल्या वस्तू. प्रतापगडाखाली एक हस्तकला केंद्र आहे, तिथे निरनिराळ्या प्रकारच्या सुरेख वस्तू मांडलेल्या असतात.

    LT,
    आधी तू लेखात जो बिस्कीट फायरींग हा शब्द वापरला होतास तो बरोबरच होता. मी आज एक कुंभारकामावरचे पुस्त़क वाचत असतांना मला हा शब्द आढळला. त्याबद्दल विचारल्यावर माझ्या सरांनी सांगितले की बिस्कीट फायरींग हा शब्द ब्रिटीश इंग्लीश मध्ये (किंवा इंग्लंड मधले प्रसिद्ध केलेले पुस्तक असेल तर) वापरतात तर अमेरीकन इंग्लीश मध्ये त्यालाच बिस्क फायरींग असा शब्द आहे.
    भारतात इंग्रजांचेच इंग्रजी वापरले जाते तेव्हा तो शब्द भारतात वापरात असणे शक्य आहे.

    लिमटिम,
    सर्व कलाकृती मस्त आहेत एकदम ! Happy

    आयला!
    हे कस काय नजरेतुन सुटल होत काय माहीत.
    कलाकारी भारीच् आहे तुझ्या हातात.
    चप्पल आणि ती मुर्ती खास आहे एकदम Happy

    चप्पल, पेनस्टॅन्ड आवडला. मस्त कलाकॄती आहेत. अभिनंदन !

    लिंब्या जिओ.. Happy
    सर्वच वस्तू सुरेख.. विशेषतः गणपती आणि तो चेहरा.
    ---------------------------------------------------------
    सगळे कागद सारखेच.. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.