लिनोव्हा थिंकसेंटर एज

Submitted by विजय आंग्रे on 2 December, 2011 - 23:53

lenovo-think-centre-Edge71z.jpg

लिनोव्होने नुकतेच आपल्या थिंकसेंटर एज ७र्१ै आणि ९र्१ै या कॉम्प्युटर्सचे दिमाखदार लॉंचिंग केले आहे.
ऑल इन वन म्हणून ओळखले जाणारे हे कॉम्प्युटर्स विशेषत: लघु उद्योजकांना डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आलेले आहेत. इंटेल कोअर ५ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम असलेला हा कॉम्प्युटर २० इंची वाईड स्क्रीन डिस्प्लेसह उपलब्ध आहे. इको फ्रेंडली म्हणून कंपनीतर्फे नावाजला गेलेला हा कॉम्प्युटर आहे.
हा कॉम्प्युटर कोणी वापरत असेल तर याचा Performers कसा आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users