गोठलेला निसर्ग...

Submitted by पद्मजा_जो on 30 November, 2011 - 01:21

भारी!!
Happy

सुंदर.

आकाशाचं प्रतिबिंब जास्त आवडलं, पाण्यात आकाश जरी गडद दाखवले असशील (पाण्याचा मुळचा निळसर रंग आणि निळे आकाश) , तरी ढग फिके दिसतील ना? प्रत्यक्षात दिसणार्‍या ढगांपेक्षाही प्रतिबिंबात ढग धूसर दिसतात सहसा... Happy

धन्यवाद सगळ्यांना.. Happy

बागेश्री..तु म्हणतेस ते बरोबर आहे..पण मला ते ढगांचं प्रतिबिंब तेवढंसं नीट जमत नव्हतं, पाणी गडद होत राहिलं... मग ते प्रतिबिंब कमीच ठेवलं... अगदी ना के बराबर Happy

पजो मस्तच खुप छान काढलेस.
थोडीशी माहीती पण देत जा कि, जसे की सॉफ्टवेअर कुठले युज केलेस.....
आम्हालाही माहीती होईल त्या निमीत्ताने

सुंदर !

छान!:)

Pages