तो किनारा आठवणीतला !!!

Submitted by ईनमीन तीन on 24 November, 2011 - 02:46

हापीसात नेट बंद झाल्यावर थोड्यावेळासाठी कामपण बंद झाले Proud आता काय करायचे ? काहीतरी करायचे म्हणुन
पेंटमध्ये केलेला हा प्रयत्न Happy

sunset1_0.jpeg

गुलमोहर: 

Chhan!:)

चित्रं अत्यंत सुंदर आहे... हा असा किनारा माझ्या स्वप्नातला आहे. Happy

बाय द वे, थोड्यावेळासाठी म्हणजे नक्की किती वेळासाठी काम बंद होते? Proud

पद्मजा,हर्षदा,दक्षिणा धन्स Happy

थोड्यावेळासाठी म्हणजे नक्की किती वेळासाठी काम बंद होते? >>> फक्त अर्धातासच Sad Wink