माझी दिवाळीतली रांगोळी

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 1 November, 2011 - 08:08

DSC09876-1.JPG

गुलमोहर: 

अगदी गालिचा अंथरल्यासारखा सारखा वाटतोय...दोन्ही बाजुला हिरव्या पानाच्या ओळींमुळे खुपच शोभा आली आहे..

छाने गं रांगोळी. क्लोजप असेल अजून तर तो पण टाक ना फोटो.
मागच्या वर्षी तू रंगीत खडे वापरुन रांगोळी काढल्याचे आठवले.

शुक्रिया यारो Happy

मी पुणेकर, अगं ह्यातही वरची रांगोळी रंगीत बारीक खडे वापरुनच काढलीये. हे बघ.

DSC09877.JPG

छान Happy