दिवाळी - कंदील आणि फराळ

Submitted by गोगो on 30 October, 2011 - 04:41

आमची दिवाळी:
नवर्‍याने अगदी एका दिवसात घरी केलेला कंदील आणि आम्ही केलेला फराळ!

IMG_2290.JPGIMG_2316.JPGIMG_2339.JPGIMG_2344.JPG

गुलमोहर: 

<< नवर्‍याने अगदी एका दिवसात घरी केलेला कंदील >> कबूल,लागले आम्हाला तीन-चार दिवस आणि नाही झाला आमचा कंदिल इतका छान ! Wink
पण सिरीयसली, दोन्ही खरंच छान.

मस्त!:)

खूप थँक्स सगळ्यांना!
दिनेशदा, आईने भाजणी पाठवली होती थालिपीठासाठी, तिच वापरून केली कडबोळी. मस्त यम्मी झाली होती. Happy नाहितर भाजणी वैगरे कुठे करणार इकडे??? Sad Sad
आणी आत पिठी आलीये इन्डियाहून. कानवले करण्यासाठी वेळ आणि धीर शोधतेय!