माझ्या बाबांनी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्या :)

Submitted by क्रिशा on 26 October, 2011 - 15:45

ही आज काढलेली रांगोळी Happy

aajchi rangoli.jpg

ह्या माझ्या बाबांनी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्या Happy

31995_127077560646290_100000321399708_203555_6074329_n.jpg317215_281633835190661_100000321399708_937909_126765924_n.jpg313566_281634185190626_100000321399708_937910_958657475_n.jpg297592_281673275186717_100000321399708_938013_557410754_n.jpg308208_281726381848073_100000321399708_938123_241787619_n.jpg315592_281725498514828_100000321399708_938118_244468276_n.jpg

गुलमोहर: 

तुमचे सगळ्यांचे प्रतिसाद बाबांना सांगितले ..त्यांनी सगळ्यांना धन्यवाद दिले आहेत आणि सगळ्यांना शुभ दीपावली सांगितली आहे ..शुभ दीपावली !! Happy

वर्षू नील | 26 October, 2011 - 22:45 ..वॉव.. फारच सुर्रेख !!! बाबांचं अभिनंदन कर आमच्यातर्फे!!! अ मे झिं ग!!!! >>>>> वर्षू नील : नक्की करेन तुम्हाला सगळ्यांना शुभ दीपावली !!

शांकली | 27 October, 2011 - 01:46
फारच सुंदर....... रंगसंगती आणि मांडणी केवळ अप्रतिम आहे. तुमच्या वडिलांना नमस्कार आणि दिवाळीच्या शुभेच्छा सांगा >>>>> शांकली : धन्यवाद नक्की सांगेन ..तुम्हाला पण सगळ्यांना शुभ दीपावली

लाजो | 27 October, 2011 - 08:57
अ प्र ति म!!!!! खास काकांना आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!!! >>>>>> लाजो : धन्यवाद ! तुम्हाला पण सगळ्यांना शुभ दीपावली
Happy

खुप सुंदर ....... अप्रतिम........
मला १,२,३ खुप आवडल्या.

छान Happy

मागच्या वर्षी तुम्ही टाकलेले फोटो पाहुन मीही यावर्षी काढल्या. १-२ दिवसात टाकते फोटो Happy
बाबांना धन्यवाद सांगा. आणी इथे टाकल्याबद्दल तुम्हालाही Happy

मस्त

Pages