आयफोन साठी All-in-One Messenger

Submitted by महागुरु on 22 October, 2011 - 20:43

ऑफिसच्या संगणकावरुन IM / chat वापरायला बंदी आहे. म्हणुन आयफोन वरुन मी IM वापरतो.
इतके दिवस Meebo नावाचे अ‍ॅप वापरत होतो पण ios5 वर निट काम करत नाही.
कोणाला इतर कोणत्या आयफोन अ‍ॅपचा (शक्यतो चकटफु) अनुभव आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महागुरू : whatapps म्हणून एक अ‍ॅप आहे. भारतात तरी ०.९९ डॉलर्स ला आहे. ते वापरून बघा. किंवा मग Facebook Messenger आणि yahoo messenger download करा. iTunes मध्ये हे दोन्ही मेसेंजर्स फ्री आहेत.