बंजर है सब... बंजर है..!!

Submitted by पद्मजा_जो on 17 October, 2011 - 04:08

MP_Banjar jameen1.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्तच आहे. फक्त त्या जलखूणेमुळे पावसाचा आभास होतोय - जो विषयाच्या विरुध्द आहे. जमल्यास तेवढी बदला.

जबरी!:)

धन्यवाद सगळ्यांना... Happy

माधव, गिरिश.. वॉमा. जरा फेंट करुन पाहीला.. पण मग तो आगदीच दिसत नाहीये.. म्हणुन तसाच ठेवलाय.. Happy

सहीच! Happy

पद्मजा, पेंटींग सुद्धा सुरेख करतेस? Happy
मस्तच आहे हे.. अगदी पहात रहावसं वाटतंय...
हुरहुर लावणारी कातरवेळ वाटतेय.

मंदार, व्हायोलिन ऐकलं नाही रे अजून, ऐकायला आवडेल! (अर्थात आमंत्रण मिळणं महत्त्वाचं! Wink )
ब्रश बद्दल मात्र शंकाच नाही! Happy

सगळ्यांना धन्यवाद ..... Happy
मंदारदादा :), खारीक.. आमंत्रण देतेय हो... पुण्याला ये, मग ऐकवते व्हायोलिन Happy