Submitted by टोकूरिका on 12 October, 2011 - 23:45
सदानकदा कुरवाळतेस असतेस
तुझ्या त्या अप्पलपोट्या मांजरी,,,,
सांग कधी कळणार तुला माझी वफादारी??
दारामध्ये बांधून मला
घराची राखण कर म्हणतेस?
अन दुध सारं संपतं जेव्हा
तेव्हा मलाच जाब विचारतेस?
माझ्याच मालकिणीच्या घरात
मी करेन का गं चोरी??
सांग कधी कळणार तुला माझी वफादारी??
तुझ्या गुब्ब्या मांजरींना कशी
प्रेमाने न्हाऊ माखु घालतेस
माझ्यात अन त्यांच्यात
तू एवढा फरक का करतेस??
आलो तेव्हा तुझ्या श्रीमंतीला पाहून
भाळलो मी,,,,पण आता वाटते सुखी असतो
जर गेलो असतो गरीबाच्या घरी
सांग कधी कळणार तुला माझी वफादारी??
बास! आता पेशन्स संपलाय माझा!
हा निघालो मी कायमचा!
ठरवलंय मी आताकी पुन्हा
लाळ नाही म्हणजे नाहीच गाळायची तुझ्या दारी!
सांग कधी कळणार तुला माझी वफादारी??
,,,,,,,,,,,,,,,,,टोकू
गुलमोहर:
शेअर करा
भाव... भाव.... भाव .. भाव
भाव... भाव.... भाव .. भाव भाव.....
समस्त श्वानपथकातर्फे अभिनंदन....
... भारी
:हाहा:... भारी
भुंग्या समस्त श्वानपथकांस
भुंग्या
समस्त श्वानपथकांस धन्यवाद! 

धन्स पद्मजा!
टोके...
टोके...
मराठी : भू भू SSS हिंदी : भौ
मराठी : भू भू SSS

हिंदी : भौ भौ
इंग्रजी : माहित नाही
बंगाली : घेऊ घेऊ
जपानी : वान वान
श्वानजगत अशा अनेक भाषांमधे भुंकून आपला आनंद व्यक्त करेल.
जर ही कविता त्यांना कोणी समजावून सांगू शकले तर.
धन्स महेश. त्यांना
धन्स महेश. त्यांना कळण्यापेक्षा आधी त्यांच्या मालकांना कळायला हवीये मला.:)
टोके, आपलं भांडण असं चारचौघात
टोके, आपलं भांडण असं चारचौघात आणायची गरज नव्हती हं. लेकी बोले सुने लागे, असं केलं आहेस.
लेकी बोले सुने लागे, असं केलं
लेकी बोले सुने लागे, असं केलं आहेस>>>>>> नै गो नै! श्वानमित्रांना दिलासा देण्याचा छोटासा प्रयत्न गं दुसरे काही नै. हम तुम दोस्त हय ना??
टोके का ही ही ___/\___
टोके का ही ही ___/\___
टोके.....सहीए तेरा आयट्म
टोके.....सहीए तेरा आयट्म
सहि
सहि
धन्स स्मितू,,,,,,मालकानु
धन्स स्मितू,,,,,,मालकानु
लई भारी लई भारी लई भारी
लई भारी

लई भारी
लई भारी
कुत्राच्या मनातील
कुत्राच्या मनातील भाव-भावनांची लाळ कवितेतून उत्तमरीत्या मांडलीय (की सांडलीय?)
काहीही गो...
काहीही गो...
मस्तच आहे समस्त श्वानाची बाजू
मस्तच आहे
समस्त श्वानाची बाजू मांडल्याबद्दल अभिनंदन
मस्त जमली
मस्त जमली

सांग कधी कळणार तुला माझी
सांग कधी कळणार तुला माझी वफादारी
मनीला घेतेस घरात आणि मला बांधतेस दारी
भू भूं ची व्यथा काळजाचा ठोका
भू भूं ची व्यथा काळजाचा ठोका चुकवून गेली... डाव्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या !!
अवांतर : सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला...!! हे गीत राग भुंकेश्री मधे गायल्यास असंच गावं लागेल... स्कूबी डूबी डू च्या मराठीत डब केलेल्या सिनेमात वापरता येईल.
व्वा!लय भारी.
व्वा!लय भारी.:)
भन्नाट.
भन्नाट.
डाव्या डोळ्यातून पाण्याच्या
डाव्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या >>>>>अती सूक्ष्म कविता लिहून डोळा दुखत असेल.
अमित्वा जाई, सारीका
अमित्वा

जाई, सारीका धन्यवाद!
बागे
अती सूक्ष्म कविता लिहून डोळा दुखत असेल.>>>>>>>>:P
हर्षदा, विभाग्रज, मुकु, भुन्ग्या, अन किरन्यके सर्वांचे मनापासून आभार!
muku smiley bhaareech ahe
muku smiley bhaareech ahe haan......
भारी !
(No subject)