बेकिंग पावडर आणि विनेगर याचे प्रमाण कसे घ्यावे?

Submitted by nirmayi on 4 October, 2011 - 20:40

बेकिंग पावडर आणि विनेगर याचे प्रमाण काय? तसेच ते कुठे कुठे वापरता येइल? लाकडी फरशी, स्टील चे सिन्क, ओटा, गॅस, बाथरुम, कमोड सगळीकडे वापरता येते का? तसेच वॉशिंग मशीन मधे पण कसे वापरता येइल ह्याची सविस्तर माहीती द्याल का? प्रत्येक गोष्टीसाठी वापरायचे प्रमाण १च असेल का? वेगवेगळे असेल तर ते पण सांगा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गायत्री, arm & hammer Chya sit var bagha barach tips aahet ani google var cleaning with soda and vinegar Asa search Devon bagha ...